Browsing Category

पर्सनल फायनान्स

जॉब शोधताय, तर “ही” संधी गमवू नका

ॲमेझॉन १६ सप्टेंबर रोजी भारतात पहिल्यांदाच करिअर दिन आयोजित करणार आहे. हा पूर्णपणे ऑनलाईन इव्हेंट राहिल, कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ऑनलाइन रिटेल जायंट उपस्थितांना देशभरात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांविषयी माहिती देतील, तर ॲमेझॉनचे कर्मचारी…
Read More...

“हे” डिस्काउंट ब्रोकर लवकरच बनणार AMC

देशातील सर्वात मोठे डिस्काउंट ब्रोकर लवकरच AMC बनण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. १सप्टेंबर रोजी झिरोधाचे संस्थापक नितीन कामथ यांनी जाहीर केले की त्यांच्या फर्मला AMC स्थापन करण्यासाठी सेबी कडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. फेब्रुवारी २०२१…
Read More...

टाटा आणतेय Tigor EV, पाहा फिचर्स

पेट्रोलचे वाढते भाव आणि एकूणच इंधनामुळे होणारे प्रदूषण ह्याला उपाय म्हणून मार्केट मध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला सध्या सुरु आहेत. यातच आता टाटा कंपनीने देखिलगुंतवणुक करायच ठरवल आहे. Tigor EV लाँच टाटा मोटर्सने आपले दुसरे इलेक्ट्रिक…
Read More...

टेस्ला भारतात येण्याचे चान्सेस वाढले, सकारात्मक बोलणी सुरू!

जगभरात प्रचंड धुमाकूळ घालणारी इलेक्ट्रिक वाहन कंपनी भारतात कधी येणार यावर खूप चर्चा चालू आहे. परंतू सध्या भारत सरकार यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची चिन्हे आहेत. टेस्ला कंपनीने देशात गुंतवणुकीसाठी उपलब्ध केल्या जाणाऱ्या योजनांची…
Read More...

सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्सची नवी सिरीज आली, सगळी माहिती वाचा एकाच ठिकाणी 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जरी केल्या जाणाऱ्या सॉव्हरिन गोल्ड बॉण्ड्सची सहावी सिरीज ३० ऑगस्ट २०२१ पासून खुला केला जाईल. एसजीबी हे ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२१ दरम्यान ५ दिवसांसाठी खुले राहील. तर बॉण्डचे प्रमाणपत्र ७ सप्टेंबर रोजी जारी केले…
Read More...

अपघात झालाय, गाडीचं काम इन्श्युरन्स मध्ये करून घ्यायचं आहे? मग हे नक्की वाचा

मोटर विमा पॉलिसीद्वारे विमा कंपन्या अपघात किंवा पूर, चक्रीवादळ, भूकंप आणि आग यासारख्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या वाहनाला संरक्षण देण्याचे वचन देतात. पुरामुळे, पाणी साचल्यामुळे इंजिन खराब झाल्यामुळे किंवा गाडीवर झाड पडल्याने…
Read More...

दिल्लीच्या “जोरबाग” मध्ये प्रॉपर्टी खरेदी करायचा “जोर” वाढला, तब्बल २१…

बिजनेसवूमन सीमा जिंदाल यांनी दिल्लीच्या पॉश समजल्या जाणाऱ्या जोरबाग भागात २१ कोटी रुपयांमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केल्याची माहिती Zapkey.com ने दिली. जिंदाल समूहाचे संस्थापक ओम प्रकाश जिंदाल यांच्या कन्या सीमा जिंदाल यांनी सुमारे २६००…
Read More...

इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी डोनेशन देताय? आधी हे वाचा 

कोविडचे संकट तसेच बिहार,उत्तर प्रदेश,हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे आपल्यापैकी अनेकांना तेथील नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे करायला लावला आहे. पण जर तुम्हाला तुम्ही देऊ केलेल्या डोनेशनवर इन्कम टॅक्स…
Read More...

परदेशात शिकायला जायचय? ह्या गोष्टींकडे लक्ष द्या 

परदेशात उच्च शिक्षण घेण्याची अनेकांची इच्छा असते. आणि अनेकजण यासाठी प्रयत्न करत असतात, परंतू सध्या परदेशात शिकायला जायचं म्हणजे अनेक गोष्टीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी परदेशी प्रवास करायचा म्हणून लस घेऊन तयार आहेत.  मात्र…
Read More...

गृहकर्ज आणि बॅलन्स ट्रान्स्फरच्या मागणीत प्रचंड वाढ…

मॅजीकब्रिक्स ने दिलेल्या अहवालानुसार,आतापर्यंतच्या सर्वात कमी व्याज दरासह, देशात बॅलन्स ट्रान्सफरची मागणी ४२% नी वाढली आहे आणि H१ २०२० च्या तुलनेत H१ २०२१ मध्ये होम लोन मध्ये २६% वाढ झाली आहे. अहवालात असेही सूचित केले आहे की H१ २०२१…
Read More...