Browsing Tag

शेअर बाजार

पैसापाणी विकली स्टॉक – ओएनजीसी

टेक्निकल ॲनालिसिस ओएनजीसीने डेली चार्ट वर तसेच विकली चार्ट वर ब्रेक आऊट दिला आहे. या दोन्ही चार्ट बद्दल माहिती घेऊ विकली चार्ट:- कंपनीच्या शेअरने मागील ४ वर्षाचा डाऊन ट्रेंड तोडत ब्रेक आऊट दिला आहे. तसेच चार्ट वर ब्रेक आऊटच्या वेळेस…
Read More...

पैसापाणी मंथली स्टॉक- एचडीएफसी बँक

प्रायव्हेट बँक सेक्टरमध्ये वर्षानुवर्षे पहिल्या नंबरवर असलेल्या एचडीएफसी बँकेचा शेअर गेल्या २ महिन्यांपासून खाली पडत होता. पण त्याने आता ट्रेंड बदलत ब्रेक आऊट दिल्याचे डेली चार्ट मध्ये दिसत आहे. तसेच आरएसआयने सुद्धा ब्रेक आऊट दिला आहे.…
Read More...

तुम्ही कू वापरा अथवा नाही, कंपनीची व्हॅल्यू मात्र वाढतेय

ट्विटरला पर्याय म्हणून सुरु झालेली भारतीय कंपनी कू सध्या चांगलीच चर्चेत आहे. ट्विटरवर बंदी येणार म्हणून अनेक युजर्सनी कूवर अकाउंट काढले होते. अशातच आता या कंपनीला मिळालेल्या फंडींगमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. कंपनीने टायगर ग्लोबलकडून …
Read More...

बँक खात्याला बॅलन्स ठेवा, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचा हफ्ता कट होणार आहे

तुम्ही जर प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेचे ग्राहक असाल तर ३१ मे च्या आधी तुमच्या बँक खात्यात पैसे तयार ठेवा. बँकांनी आपल्या ग्राहकांना मेसेजद्वारे याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचा वार्षिक हफ्ता १२ रुपये सहसा…
Read More...

पैसापाणी विकली स्टॉक – हिंद कॉपर

कमोडिटी सायकल चालू आहे असे जवळपास प्रत्येक गुंतवणूकदार बोलताना दिसतोय. येत्या काही वर्षात कमोडिटीचे शेअर्स अनेक पटीने वाढतील असे सुद्धा ऐकायला मिळते. पण नवीन गुंतवणूकदारांना आपण नक्की कश्यात गुंतवणूक करावी हा प्रश्न पडतो. त्याच बरोबर…
Read More...

थीमॅटिक फंड म्हणजे नक्की काय?

सध्या बाजारात बरेच थीमॅटिक म्युच्यूअल फंड येत आहेत. नावावरून लक्षात येतं तसं हे फंड एक ठरविक थीम घेऊन वेगवेगळ्या सेक्टरमधील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. सेबीने या फंडांना घालून दिलेल्या नियमानुसार त्यांना आपल्या एकूण गुंतवणुकीच्या ८०%…
Read More...

नवा सीईओ गोदरेजला बनवणार का एचयूएल?

गुड नाईट, हिट एअर अशा ब्रॅंड्सची नावे घेतली तर कदाचित अनेकांना हे ब्रँड्स कोणत्या कंपनीचे आहेत हे लक्षात येणार नाही. आपण रोज म्हटलं तरी हे ब्रँड घरात वापरत असतो. वापरत नसलो तरी त्यांची नावं आपल्या कानावर पडत असतात, आपल्या बोलण्यात येत…
Read More...

क्रिप्टोमध्ये डील करताय? सावधान 

गेल्या काही महिन्यांत भारतात क्रिप्टो करंसचे फॅड बरेच वाढले आहे. अनेक रिटेल इव्हेस्टर्स याकडे आकर्षित होऊन छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट करत आहेत. यातून मिळणाऱ्या मोठ्या रिटर्न्सच्या आकड्यांनि सगळ्यांच्याच डोळ्याचे पारणे फिटत आहे. आपणही असेच…
Read More...

अक्षय तृतीयेला सोनेखरेदी नका करू, सोन्यात SIP सुरु करा

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेकजण सोने विकत घेतात. पण दुकानात जाऊन किंवा ऑनलाईन सोने विकत घेण्यापेक्षा बॉंड किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून घेणे कधीही चांगले. यामुळे तुमच्याकडे सोने हे पेपर फॉर्ममध्ये…
Read More...

चांगला निर्णय! कोविड १९ मुळे मृत्यू झाल्यास ‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या परिवाराला…

कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे देशात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. भारत देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत.…
Read More...