Browsing Tag

मराठी माहिती

BPCL उभारणार ग्रीन हायड्रोजन प्लांट – वाचा सविस्तर माहिती

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) लवकरच देशातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन प्लांट तयार करण्यासाठी 20 MW क्षमतेच्या इलेक्ट्रोलायझरसाठी निविदा काढणार आहे. सदर निविदेचे मुख्य कारण म्हणजे 2040 पर्यंत त्यांच्या एकूण ऑपरेशनसाठी झीरो इमिशन साध्य…
Read More...

राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली कंपनी आणतेय IPO, प्राइस बँड झाला निश्चित

सेफक्रॉप इन्व्हेस्टमेंट्स इंडिया, वेस्टब्रिज आणि राकेश झुनझुनवाला समर्थित स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनीने त्यांच्या पहिल्या पब्लिक ऑफरसाठी प्रति शेअर 870-900 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. सदर पब्लिक इश्यू 30 नोव्हेंबर…
Read More...

डॉलर्स वधारला, रुपया कोसळला! 16 पैशांनी रुपयाची घसरण

देशांतर्गत इक्विटी बाजारातील अमेरिकन डॉलरने आपल्या एकूण किंमतीत वाढ नोंदवली. भारतीय रुपया मंगळवारी सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 16 पैशांनी घसरत 74.55 वर पोहोचला. आंतरबँक परकीय चलनात, रुपया 74.48 च्या कमकुवत नोटवर…
Read More...

एअरटेल सोबत VI ने देखील केली दरवाढ, ‘हे’ आहे मुख्य कारण

टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) प्रीपेड युझर्ससाठी 20-25 टक्क्यांनी टॅरिफ प्लॅन वाढवणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या फायलींगमध्ये कंपनीने सांगितले की, सदर टॅरिफ वाढ 25 नोव्हेंबर 2021 पासून लागू होईल. सदर नवीन योजना…
Read More...

फ्लिपकार्ट आणि हेल्थ सेक्टरमधील गुंतवणूक, व्यवसाय वाढीसाठी मिळणार चालना

ई-कॉमर्स क्षेत्रातील मोठी कंपनी फ्लिपकार्ट ग्रुपने फ्लिपकार्ट हेल्थ+ लाँच करून आरोग्य सेवा क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून, कंपनीने सस्तासुंदर मार्केटप्लॅस लिमिटेडमध्ये बहुसंख्य वाटा मिळविण्यासाठी निश्चित करारांवर स्वाक्षरी…
Read More...

रिलायन्स आणि सौदी अरामको यांच्यात परस्पर संमतीने झाला ‘हा’ निर्णय

रिलायन्स आपल्या व्यवसायात दिवसेंदिवस वाढ करत आहे. कंपनी यासाठी विविध योजना देखील राबवत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने सांगितले की, ते ऑईल-टू-केमिकल्स (O2C) व्यवसायाला कंपनीच्या मुख्य व्यवसायाच्या पोर्टफोलिओ विकासासाठी वेगळ्या…
Read More...

5 टक्क्यावरून थेट 12 टक्के! सरकारचा GST बाबत महत्त्वपूर्ण निर्णय

सरकारने परिधान करायची कपडे, कापड आणि पादत्राणे यांसारख्या तयार उत्पादनांवर लागू होणारा वस्तू आणि सेवा कर (GST) जानेवारी 2022 पासून 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स आणि CBIC ने 18 नोव्हेंबर…
Read More...

तब्बल 1100 कोटी रकमेची सरकारी मालमत्ता विकणार केंद्र सरकार – वाचा सविस्तर

DIPAM वेबसाइटवर अपलोड केलेल्या कागदपत्रांनुसार, सरकारने सरकारी दूरसंचार कंपन्या MTNL आणि BSNL च्या रिअल इस्टेट मालमत्तांची सुमारे 1,100 कोटी रुपयांच्या राखीव किंमतीवर विक्रीसाठी यादी केली आहे. हैदराबाद, चंदीगड, भावनगर आणि कोलकाता येथे…
Read More...

उत्तर प्रदेशातील ‘या’ मोठया प्रोजेक्टसाठी SAIL ने केला होता 50000 टन स्टील पुरवठा

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ( SAIL ) ने बुधवारी सांगितले की, त्यांनी उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसवेसाठी सुमारे 50,000 टन स्टीलचा पुरवठा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पूर्व उत्तर प्रदेशातील लखनौ ते गाझीपूरला…
Read More...

सर्वात मोठा अपेक्षाभंग! पेटीएम IPO तब्बल 27 टक्क्यांनी पडला, ‘हे’ असू शकते कारण

पेटीएमसाठी आजचा काळा दिवस ठरला.सर्वात मोठा IPO म्हणून पेटीएमकडे पाहिले जात होते.त्यादृष्टीने IPO बाबत बरेच जण उत्सुक होते. आज स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झाला. दरम्यान हा स्टॉक 27.25 टक्के क्रॅश झाला होता, जो लिस्टिंगच्या दिवशी कोणत्याही…
Read More...