Browsing Tag

मराठी माहिती

गूड डे आमचा की तुमचा, वाचा कोर्टाचा निर्णय एका क्लिकवर

गुड डे ओरल केयर आणि ब्रिटानिया ब्रँड गुड डे यांच्यात एकाच नावामुळे झालेल्या वादानंतर त्यांचे हे प्रकरण कोर्टात गेले होते. दिल्ली हायकोर्टाने गुड डे ब्रँडवर ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या बाजूने निर्णय दिला आहे. न्यायालयाने असेही नमूद केले की…
Read More...

रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी होंडाने रोवले पाय – वाचा सविस्तर

देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टू व्हीलर कंपनी होंडा रॉयल एनफिल्डला टक्कर देण्यासाठी मोटरसायकल सेगमेंटमध्ये नविन उत्पादने लाँच करण्याचा विचार करत आहे. होंडाकडे सध्या CB350 आणि CB35ORS मध्यम वजनाच्या मोटरसायकल विभागात ही दोन…
Read More...

बुडत्याला काडीचा आधार! VIL साठी ‘ही’ गोष्ट फायद्याची,चर्चा सुरु

वोडाफोन-आयडिया आपला व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्यासाठी कंबर कसत आहे.कंपनी यासाठी विविध योजनांचा लाभ देखील घेत आहे. वोडाफोन-आयडिया कर्जमाफी, इक्विटी फंडिंग आणि कर्ज परतफेडीसाठी कर्जदार आणि गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. मार्च 2022 च्या…
Read More...

‘ही’ नामांकित कंपनी EV साठी उभारतेय फंड, गुंतवणूकदारांसोबत चर्चा सुरु

सध्या EV चे वारे भयानक वाहत आहे. यात बहुतेक सगळ्याच कंपन्या भाग घेत आहेत. आता नामांकित ब्रॅण्ड अशोक लेलँड देखील EV साठी रोपणी करत आहे. अशोक लेलँड कंपनी त्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या इलेक्ट्रिक वाहन (EV) उपकंपनी स्विच मोबिलिटीसाठी…
Read More...

या कंपन्या फसल्या अमेझॉन-फ्युचर रिटेल वादात – वाचा सविस्तर

कॉर्पोरेट सेक्टरमध्ये फ्युचर रिटेल आणि अमेझॉनमधील वाद भरपूर गाजत आहे. सदर प्रकरण कोर्टात दाखल आहे आणि कंपन्यांत पत्रव्यवहार देखील सुरू आहे. फ्युचर रिटेलच्या स्वतंत्र संचालकांनी पाठवलेल्या दुसऱ्या पत्रानुसार फ्युचर रिटेलचे प्रमोटी गूगल,…
Read More...

क्रिप्टोबाबत ट्रेडिंग की ॲसेट हा घोळ सुरु, संसदेत गाजू शकतो ‘हा’ मुद्दा

संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीवरील नियोजित विधेयक सादर करण्याचा वित्त मंत्रालय विचार करत आहे. हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. क्रिप्टोकरन्सीवरील कर या मुद्द्यांवर या…
Read More...

सिगाची इंडस्ट्रीजची तुफान एन्ट्री! तब्बल ‘इतक्या’ प्रीमियमवर स्टॉक झाला ओपन

सिगाची इंडस्ट्रीजने आज मार्केटमध्ये 252.76 टक्के प्रीमियमसह ट्रेड सुरू केला. BSE वर 163 रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत शेअर 575 रुपयांवर उघडला गेला. लिस्टिंग तसेच ग्रे मार्केट प्रीमियमने इश्यू किमतीपेक्षा किमान 100 टक्के लिस्टिंग…
Read More...

1 डिसेंबरपासून SBI क्रेडिट कार्ड प्रोसेसिंग फी मध्ये करणार बदल – वाचा सविस्तर

SBI ने प्रॉसेसिंग फीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 1 डिसेंबरपासून नविन दर लागू केले जातील. 1 डिसेंबर 2021 पासून SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड EMI व्यवहारांवर 99 रुपये फ्लॅट प्रोसेसिंग फी आणि कर…
Read More...

MSCI इंडेक्स मध्ये मोठा बदल, ‘या’ कंपन्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

MSCI ने MSCI इक्विटी इंडेक्सेससाठी नोव्हेंबर 2021 च्या सेमी ॲन्युल इंडेक्सचे रिझल्ट जाहीर केले आहेत. फर्मने रिझल्टमध्ये घोषित केलेले सर्व बदल 30 नोव्हेंबर नंतर लागू केले जातील. MSCI इंडिया डोमेस्टिक इंडेक्समध्ये आता नऊ नवीन स्टॉकचा…
Read More...

ब्रिटानियाचा Q2 रिझल्ट जाहीर! वाचा नफा-तोट्याच गणित

ब्रिटानिया इंडस्ट्रीजने आज आपला Q2 रिझल्ट जाहीर केला.Q1 च्या तुलनेत 2022 साठीचा Q2 रिझल्ट काही प्रमाणात निरशादायक आहे. बेकरी प्रॉडक्ट्स आणि बिस्किट निर्माता कंपनी ब्रिटानिया इंडस्ट्रीजने 8 नोव्हेंबर रोजी 2022 मधील Q2 नफ्यात 22.9 टक्के…
Read More...