FD करायचीय, तर मग वाचा कोणती बँक देऊ शकते जास्तीचे व्याजदर
एचडीएफसी बँकेने गुरुवारी निवडक कालावधीसाठी त्यांच्या मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली. बँकेने आपल्या व्याजदरांमध्ये 10 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे आणि सुधारित दर 1 डिसेंबर 2021 पासून लागू केले आहेत.
एचडीएफसी बँकेने गुरुवारी निवडक कालावधीसाठी त्यांच्या मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली. बँकेने आपल्या व्याजदरांमध्ये 10 बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे आणि सुधारित दर 1 डिसेंबर 2021 पासून लागू केले आहेत.
HDFC बँकेच्या वेबसाइटनुसार, 7 ते 29 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर आता 2.50 टक्के दराने व्याज मिळेल. त्याच वेळी, 30 ते 90 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 3 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. 91 दिवस ते सहा महिने या कालावधीत 3.5 टक्के व्याजदर उपलब्ध आहे.
चला तर जाणून घेऊया SBI आणि ICICI बँकेच्या तुलनेत HDFC बँकेत किती व्याज मिळते.
एचडीएफसी बँक
7 ते 14 दिवसांचा कालावधी : 2.50 टक्के
15 ते 29 दिवस कालावधी : 2.50 टक्के
30 ते 45 दिवस कालावधी : 3.00 टक्के
46 ते 60 दिवस कालावधी : 3.00 टक्के
61 ते 90 दिवस कालावधी : 3.00 टक्के
ते 691 दिवस महिने कालावधी: 3.50 टक्के
6 महिने 1 दिवस ते 9 महिने कालावधी: 4.40 टक्के
9 महिने 1 दिवस ते 1 वर्ष कालावधी: 4.40 टक्के
1 वर्ष कालावधी: 4.90 टक्के
1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षे कालावधी: 5.00 टक्के
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे कालावधी: 5.15 टक्के
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे कालावधी: 5.35 टक्के
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे कालावधी: 5.50 टक्के
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
7 ते 45 दिवसांचा कालावधी: 2.90 टक्के
46 ते 179 दिवसांचा कालावधी: 3.90 टक्के
180 ते 210 दिवसांचा कालावधी: 4.40 टक्के
211 दिवसांपासून 1 वर्षापेक्षा कमी कालावधी: 4.40 टक्के
1 वर्षापासून 2 वर्षांपेक्षा कमी : 5.00 टक्के
2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा कमी: 5.10 टक्के
3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी : 5.30 टक्के
5 वर्ष ते 10 वर्षांपेक्षा कमी : 5.40 टक्के
आयसीआयसीआय बँक
7 दिवस ते 14 दिवस कालावधी: 2.50 टक्के
15 दिवस ते 29 दिवस कालावधी: 2.50 टक्के
30 दिवस ते 45 दिवस कालावधी: 3.00 टक्के
46 दिवस ते 60 दिवस कालावधी: 3.00 टक्के
61 दिवस ते 90 दिवस कालावधी: 3.00 टक्के
121 दिवसांपासून 150 दिवसांपर्यंत : 3.50 टक्के
151 दिवस ते 184 दिवसांपर्यंत : 3.50 टक्के
185 दिवसांपासून 210 दिवसांपर्यंत 3.50 टक्के
211 दिवसांपासून 2700 दिवसांपर्यंत: 4.40 टक्के
271 दिवस ते 289 दिवस कालावधी: 4.40 टक्के
18 महिने ते 2 वर्षे कालावधी: 5 टक्के
2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे कालावधी: 5.15 टक्के
3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे कालावधी: 5.35 टक्के
5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षाचा कालावधी: 5.50 टक्के
Comments are closed.