कोटक AMC वर सेबीची कारवाई, केलाय ५० लाख दंड
सेबीने २७ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, कोटक महिंद्रा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) ला पुढील सहा महिन्यांसाठी कोणतीही नवीन फिक्स मॅच्युरिटी प्लॅन (FMP) सुरू करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सहा एफएमपी योजनांमध्ये २०१९ मध्ये झालेल्या…
Read More...
Read More...