भारीच की! Carnes ठरली लक्षवेधी, पहिल्याच दिवशी मिळाले तब्बल 7738 बुकिंग
ऑटोमेकर किया इंडियाने सोमवारी सांगितले की, ऑर्डर प्रक्रिया सुरू केल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या आगामी मॉडेल Carens चे 7,738 बुकिंग मिळाले आहेत.
कंपनीने नवीन मॉडेलसाठी 14 जानेवारी रोजी 25,000 रुपयांच्या प्रारंभिक बुकिंग रकमेवर…
Read More...
Read More...