बिग बुलने मार्च २०२१ अखेर या कंपन्यांमध्ये मालकी वाढवली, तुमच्याकडे आहेत का शेअर?

भारतीय शेअर मार्केटचे बिग बुल म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या राकेश झुनझुनवाला यांनी मार्च २०२१ अखेरीस पाच कंपन्यांमध्ये आपली मालकी वाढवली आहे. याशिवाय दोन नव्या कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. राकेश झुनझुनवाला हे विविध…
Read More...

मारुतीच्या नफ्यात झाली घट, शेअर वर काय परिणाम होणार?

मारुती सुझुकीचा चौथ्या तिमाहीचा निकाल २७ एप्रिल २०२१ ला जाहीर झाला. निकालाची आकडेवारी खालीलप्रमाणे चौथी तिमाही  महसूल - २४०२४ कोटी - गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल १८१९९ कोटी रुपये एवढा होता ज्यात ३२% ने वाढ झाली आहे. नफा -…
Read More...

रिलायन्स बद्दल जेफरीजचा मोठा दावा, शेअरमध्ये होणार ‘एवढी’ वाढ 

जेफरीज या आर्थिक सुविधा पुरविणाऱ्या जगविख्यात कंपनीने नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज या स्टॉकबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात रिलायन्सला त्यांनी 'बाय' रेटिंग दिले आहे. जेफरीजच्या अहवालानुसार भारतीय इन्व्हेस्टर्सच्या तुलनेत…
Read More...

आयपीएलमध्ये फॅन्टसी लीग खेळून पैसे कमावताय? इन्कम टॅक्स किती लागतो बघा..

आयपीएल सुरु होऊन आता १३ वर्षे झाली. अगदी पहिल्या हंगामापासून या लीगने लोकप्रियतेचे सगळे विक्रम मोडीत काढले. अशातच गेल्या काही वर्षांत भारतात स्मार्टफोन आणि डेटाचा वापर प्रचंड वाढला. याला कारण म्हणजे अतिशय स्वस्तात उपलब्ध असलेला डेटा. याचा…
Read More...

कॉपर इज द न्यू ऑइल

गोल्डमन सॅक्स या जगातील आघाडीच्या वित्तसंस्थेने नुकताच कमोडिटीवर आधारित एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात त्यांनी 'कॉपर इज द न्यू ऑइल' असे म्हणत येणाऱ्या काही वर्षांत कॉपरला आणखी चांगले दिवस येऊ शकतात असे संकेत दिले आहेत. या अहवालातील काही…
Read More...

तुमचा हेल्थ इन्श्युरन्स आहे का? नसेल तर हे नक्की वाचा 

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात हेल्थ इन्श्युरन्स ही एक गरज बनून गेली आहे. बऱ्याचदा तुम्ही काम करत असलेली कंपनी तुम्हाला ग्रुप इन्श्युरन्स अंतर्गत हेल्थ इन्श्युरन्सचा फायदा देते. मात्र ही रक्कम पुरेशी असते का? नसल्यास अधिकचा वैद्यकीय खर्च…
Read More...

बायबॅक म्हणजे नक्की काय?

भारतातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने काल बायबॅकची ऑफर जाहीर केली. या बायबॅकसाठी  इन्फोसिस ९२०० कोटी रुपये खर्च करणार आहे. इन्फोसिससाठी ही गेल्या ५ वर्षांमधील तिसरी बायबॅक ऑफर आहे. बायबॅक म्हणजे नक्की काय? हे सोप्या शब्दांत मांडण्याचा…
Read More...

प्रीमियमचा परतावा देणारा टर्म इंश्युरन्स प्लॅन तुमच्यासाठी खरंच चांगला आहे का?

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात पुरेसा लाईफ इंश्युरन्स असणे कधीही चांगलेच. यामुळे तुमच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांना एक आधार मिळतो. काही बरेवाईट झाले तर इंश्युरन्स क्लेमच्या पैशाची बरीच मदत होऊ शकते. असे असले तरी बरेच लोक इंश्युरन्स आणि…
Read More...