अबब! दोन वर्षात विकल्या तब्बल दोन लाख सेल्टॉस
Company is optimistic about the upcoming demand and it's capabilities to fulfill the same
भारतीय प्रवासी वाहन (पीव्ही) बाजारपेठेत, ग्राहकांचा बदलता कल, नवीन फिचर्स बाबतींत वाढती ओढ आणि अत्याधुनिक कनेक्टेड कार तंत्रज्ञानामुळे परिवर्तन होत आहे. किया इंडियाने असेही म्हटले आहे की, “विक्रीचा ब्रँडची तांत्रिक प्रगती आणि भारतीय बाजारपेठेत टिकण्याची हमी देतो आहे . सेल्टॉस या कामगिरीचा प्रमुख घटक राहिला आहे आणि ७८ टक्क्यांहून अधिक योगदान हे सेल्टॉसचे आहे.”
Comments are closed.