अंदाज ठरले साफ चुकीचे! ‘ ह्या ‘ कंपनीचा Q2 रिझल्ट जाहीर
एशियन पेंट्सने आज संपलेल्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात 28 टक्क्यांची घट नोंदवून 595.96 कोटी रुपये नफा प्राप्त केला आहे, जे विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा खूपच कमी आहे.
तिमाहीत एशियन पेंट उत्पादकाची एकत्रित कमाई 32.6 टक्क्यांनी वाढून…
Read More...
Read More...