जाणून घ्या रिलॅक्सो फुटवेअर या कंपनी बद्दलच्या काही खास गोष्टी

रिलॅक्सो फुटवेअर या कंपनीचा रिझल्ट फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आला. कंपनीचा नेट प्रॉफिट, रेव्हेनु आणि इबीटडा सुद्धा डाउन झाला आहे. पण कंपनीची सुरुवात कशी झाली ते आधी पाहू. कंपनी आत्ता फुटवेअर बनवणारी आघाडीची कंपनी म्हणून प्रसिद्ध…
Read More...

भारतात तयार होतोय नवीन QSR लीडर…

देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड ही भारतातील यम ब्रँड्सची सर्वात मोठी फ्रँचायझी आणि भारतातील क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स चेनच्या सर्वात मोठ्या ऑपरेटरपैकी एक आहे. देवयानी इंटरनॅशनल ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत भारतातील १५५ शहरांमध्ये ८३८ स्टोअर्स (३३९ KFC…
Read More...

पॉलीसीबझारने का केला आयपीओचा व्हॉल्युम कमी? गुंतवणुक करण्यापुर्वी जाणून घ्या सविस्तर कारण

PB फिनटेकचे सह-संस्थापक यशिश दहिया आणि आलोक बन्सल यांनी पॉलिसीबाजार IPO द्वारे विकल्या जाणार्‍या शेअर्सची संख्या अचानक कमी केली आहे. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार दहिया आणि बन्सल आता अनुक्रमे 30 कोटी आणि 12.75 कोटी रुपयांचे शेअर्स…
Read More...

‘टेक कंपन्यांमधे गुंतवणूक कराल का?’ या प्रश्नावर राकेश झुनझुनवालांचं उत्तर होतं…

शेअर मार्केटमधील टॉपचे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला हे सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि एकूणच मार्केट उलाढालीवर उत्साही आहेत. नुकतेच, झुनझुनवाला यांनी एका मुलाखतीत सांगितले, " सध्या मला निफ्टी 16,500 च्या खाली जाताना दिसत नाहीये, पुढच्या…
Read More...

चांगल्या गुंतवणुकीच्या शोधात? दिवाळीनंतर येणारा ‘हा’ आयपीओ तुम्हाला देणार मोठी संधी

काही रिपोर्ट्सनुसार, लॉजिस्टिक कंपनी Delhivery ने IPO साठी त्यांचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) सेबीकडे दाखल केला आहे. सदर IPO ची इश्यू साइज 7,460 कोटी रुपये असू शकते. Delhivery IPO मध्ये 5,000 कोटी रुपयांचे प्रायमरी इश्यू…
Read More...

टाटा की मारुती सुझुकी? कोण कमवतं प्रत्येक गाडीमागे मोठा प्रॉफिट?

प्रत्येकाला कोणत्या गाडीची कंपनी कसे काम करतेय, किती कमावेतय हे जाणून घ्यावसं वाटतं. त्यातही ब्रॅंड जर मारुती सुझुकी किंवा टाटा मोटर्स असेल तर विषयच नाही.
Read More...

पॉलिसीबाजार IPO ला तुफान मागणी, ‘तब्बल’ इतक्या वेळा केला गेलाय सबस्क्राइब

PB फिनटेकच्या IPO ला सध्या गुंतवणूकदारांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. IPO ला 3.45 कोटी इक्विटी शेअर्सच्या तुलनेत एकूण 7.04 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली मिळाली. यामुळे 2.04 वेळा सबस्क्रिप्शनसाठी बोली लागली. पात्र संस्थात्मक…
Read More...

मन्नतपासून आयुष्याच्या जन्नतपर्यंत! शाहरुख खानची प्रॉपर्टी पाहून भले-भले होतात दंग

दोन नोव्हेंबर म्हणजे बॉलिवूडचा बादशाहा किंग खान शाहरुख खानचा वाढदिवस! बर, दोन नोव्हेंबरला किंग खानचा वाढदिवस आहेच, पण ह्या वाढदिवसाला सध्या बऱ्याच गोष्टींची किनार देखील आहे. मुलगा आर्यनचे देशभर गाजलेले प्रकरण, जामीनासाठी करावे लागलेले…
Read More...

सगळं एकाच प्लॅटफॉर्मच्या नियंत्रणाखाली! भारतीय रेल्वे घेऊ शकते मोठा निर्णय 

भारत सरकार रेल्वेमध्ये एक मोठा बदल करण्याच्या विचारात आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या सगळ्या कंपन्या एकाच छत्राखाली आणण्याची ही योजना आहे. सध्या, भारतीय रेल्वेकडे इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) चेन्नई, रेल कोच फॅक्टरी (RCF)…
Read More...

अखेर कोवॅक्सिनला परवानगी!आता ‘ या ‘ देशाकडून मिळाली मान्यता

ऑस्ट्रेलियाने भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सिनला मान्यता दिली आहे. यामुळे ही लस घेतलेल्या भारतीयांना तेथे प्रवेश दिला जाईल. 1 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात कोवॅक्सिनला मान्यताप्राप्त जॅब्सच्या अधिकृत…
Read More...