धुमश्चक्री! मॅरिको आणि डाबर मध्ये होणार तुंबळ धुमश्चक्री, ‘हे’ आहे कारण
FMCG कंपनी मॅरिकोने आपल्या आयुर्वेदिक ब्रॅण्ड सफोला इम्यूनिवेदा अंतर्गत नवीन च्यवनप्राश रेंज लॉन्च केली आहे. कंपनीचे ह्या सेगमेंट मधील दुसरे उत्पादन आहे.
संजय मिश्रा, सीओओ, मॅरिको यांनी एका प्रेस नोटमध्ये प्रोडक्ट लाँचची घोषणा केली.…
Read More...
Read More...