महत्त्वाचे- देशात आज आणि उद्या ‘या’ शहरांत राहणार बॅंका बंद, पाहा संपुर्ण यादी
				भारत देशात कोरोना महामारीमुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टींवर सरकारने निर्बंधही घातले आहेत. यातच आता ईदचा मोठा सन शुक्रवारी अर्थात १४ मे रोजी आला आहे. यामुळे वेगवेगळ्या राज्यात या सणानिमित्त…					
Read More...
				Read More...
