सॉफ्टबँक पुन्हा एकदा फ्लिपकार्टमध्ये पैसा लावणार
जवळपास तीन वर्षांपूर्वी फ्लिपकार्टमधील आपली गुंतवणूक विकलेला सॉफ्टबँक व्हिजन फंड पुन्हा एकदा या कंपनीत गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार यावेळी सॉफ्टबँक फ्लिपकार्टमध्ये ६००-७०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक…
Read More...
Read More...