आनंदाची बातमी! SBI ने FD वरील व्याजदरात केली वाढ
देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात 10 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांनी वाढ केली.
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी मुदत ठेवींवरील व्याजदर 5.0 टक्क्यांवरून 5.1 टक्के…
Read More...
Read More...