जेव्हा पेप्सीसाठी रशियाने विकल्या होत्या पाणबुड्या
५ मार्च २०२२ रोजी युक्रेन सरकारच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले होते. रशिया युक्रेन युद्ध सुरु असतानाही कोकने रशियामध्ये आपले प्रॉडक्ट विकणे बंद केले नाही. या ट्विटमधून युक्रेन सरकारने कोकची स्पर्धक कंपनी पेप्सीला रशियामधून…
Read More...
Read More...