HDFC ऑन टॉप! जलद लिस्टिंग झालेल्या कंपन्याची ग्लोबल यादी जाहीर
लिस्टिंग झालेल्या 100 जागतिक कंपन्यांमध्ये HDFC बँक ही सर्वात जलद आहे. बँकेचे इनकॉर्पोरेशन आणि लिस्टिंगमधील अंतर एका वर्षापेक्षा कमी होते. दरम्यान, दुसरी सर्वात जलद फर्म ही Kweichow Moutai होती, जी चायना मध्ये आहे.ज्याला IPO लाँच करण्यासाठी दोन वर्षे लागली.

ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉन देखील सर्वात जलद आहे, कारण ती केवळ तीन वर्षांत सार्वजनिक झाली आहे.
दरम्यान, 1837 मध्ये स्थापन झालेली आणि 162 वर्षांनंतर लिस्टिंग झालेली लक्झरी फर्म हर्मेस ही सर्वात मंद होती. टॉप 100 जागतिक यादीत इतर भारतीय कंपन्या रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आहेत.
RIL ची स्थापना 1973 मध्ये झाली आणि चार वर्षांनंतर लिस्टिंग झाली. दरम्यान, टाटा समूहाच्या फ्लॅगशिपला 36 वर्षे लागली. हे 1968 मध्ये आल्यानंतर 2004 मध्ये कंपनीचा IPO लाँच केला.
Comments are closed.