ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल महत्वाची अपडेट, सरकारने घेतला ‘ हा ‘ निर्णय
No extension of driving licence validity, vehicle papers after October 31
रस्ते वाहतूक मंत्रालयाने गुरुवारी दिलेल्या माहितीनूसार वाहन आणि चालक संबंधित कालबाह्य ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इत्यादी बाबतींत कसलीही सवलत मिळणार नाही.
वैधतेची मुदतवाढ सध्या फक्त त्याच कागदपत्रांसाठी लागू आहे ,ज्यांची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी होती.मंत्रालयाने असे म्हटले आहे की , “ही शेवटची मुदतवाढ आहे आणि केंद्र सरकार यासंदर्भात आणखी मुदतवाढ देणार नाही.
काही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांनी अशा मुदतवाढीला मंजुरी दिली असली तरी, कालबाह्य झालेले कागदपत्रे असलेल्यांना त्या विशिष्ट राज्य/केंद्रशासित प्रदेशाबाहेर पकडले गेल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल.
Comments are closed.