प्रिसिजन वायर्स ऑन टॉप! स्टॉक स्पिल्टसाठी रेकॉर्ड डेट जाहीर

प्रिसिजन वायर्स इंडियाच्या शेअर्सने आज (15 डिसेंबर) रोजी इंट्राडेमध्ये जवळपास 9 टक्क्यांनी वाढ करून 386 चा 52 आठवड्यांच्या उच्चांक गाठला. कंपनीने 23 डिसेंबर ही स्टॉक स्प्लिट डेट जाहीर केली आहे. दरम्यान पैसापाणी टीमने याबाबत ऑक्टोबरमध्ये ॲनालीसिस रिपोर्ट टाकला होता.

प्रिसिजन वायर्स इंडियाच्या बोर्डाने 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत प्रत्येकी 5 रुपये फेस व्हॅल्यूच्या इक्विटी शेअर्सचे विभाजन 1 रुपये फेस व्हॅल्यूच्या 5 इक्विटी शेअर्समध्ये करण्यास मान्यता दिली होती.

याबरोबरच कंपनीच्या बोर्डने 10 रुपयांच्या पण जारी न केलेल्या इक्विटी शेअर्सचे 1 रुपये फेस व्हॅल्यूच्या 10 इक्विटी शेअर्समध्ये विभाजन करण्यास मान्यता दिली आहे.

कंपनीच्या बोर्डाने FY22 साठी 35% दराने इंटरिम डिविडेंड मंजूर केला आहे.

सकाळी 11:40 वाजता, प्रिसिजन वायर्स इंडिया BSE वर 6.88 टक्क्यांनी वाढून 378.90 रुपयांवर ट्रेड करत होता.

पैसापाणीने या स्टॉक बद्दल ऑक्टोबर महिन्यात ॲनालिसिस दिला होता. तुम्ही तो खाली दिलेल्या लिंकवर वाचू शकता.

https://wp.me/pd3HmR-mH

Comments are closed.