RIL ची मोठी खरेदी, ‘या’ फर्ममध्ये घेतले 100% स्टेक विकत

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची उपकंपनी, Reliance New Energy Solar Limited (RNESL) ने फॅराडियन लिमिटेड मधील 100% स्टेक विकत घेतला आहे, असे कंपनीने 31 डिसेंबर रोजी फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची उपकंपनी, Reliance New Energy Solar Limited (RNESL) ने फॅराडियन लिमिटेड मधील 100% स्टेक विकत घेतला आहे, असे कंपनीने 31 डिसेंबर रोजी फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

RIL ने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये असे म्हटले आहे की, “रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने (RNESL), फॅराडियन लिमिटेड (फॅराडियन) आणि तिच्या स्टेकहोल्डरसोबत फॅराडियनचे 100% इक्विटी शेअर्स विकत घेण्यासाठी करार केला आहे.

सदर व्यवहारामुळे RIL कडे असणाऱ्या ॲसेटमध्ये भरपूर वाढ झाली आहे.

Comments are closed.