ना ह्युंदाई, ना किया, ना टाटा, आता आली फोक्सवॅगनची नवी गाडी
जर्मन ब्रँड फोक्सवॅगनची नवी एसयूव्ही Taigun भारतात लॉन्च करण्यात आली आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 10.49 लाख रुपये पासून सुरू होते, तर कारच्या टॉप-एंड व्हर्जनची किंमत 17.49 लाख रुपये आहे.ही कार ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस आणि टाटा हॅरियर…
Read More...
Read More...