Browsing Tag

गुंतवणूक

गॅस डिस्ट्रिब्युशन प्रोजेक्टमध्ये इंडियन ऑईल गुंतवणार तब्बल ‘इतके’ कोटी

देशातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने सिटी गॅस वितरणामध्ये 7000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने या गुंतवणुकीची माहिती शहर गॅस वितरण नेटवर्क उभारण्यासाठी बोलीच्या…
Read More...

FPI ने भारतात केली तब्बल 3117 कोटींची गुंतवणूक

सलग तीन महिन्यांच्या विक्रीनंतर, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) जानेवारीमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारपेठेत 3,117 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरी डेटानुसार, 1 ते 14 जानेवारी दरम्यान एफपीआयने इक्विटीमध्ये 1,857 कोटी रुपये…
Read More...

हिरो करतेय EV साठी तयारी, तब्बल 420 कोटींची होणार गुंतवणूक

मोटारसायकल आणि स्कूटरची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी असलेल्या Hero Motocorp ने शुक्रवारी Ather Energy मध्ये 420 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची घोषणा केली . याआधी एथर एनर्जीमध्ये हिरोची हिस्सेदारी 34.8 टक्के होती.…
Read More...

या महिन्यात होऊ शकतो LIC चा DRHP दाखल, विदेशी गुंतवणुकीबाबत आली नविन माहिती

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (DPIIT) या महिन्यात लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) चा DRHP आणण्यावर काम करत आहे. अहवालानुसार, देशातील सर्वात मोठ्या पब्लिक ऑफरमध्ये 20 टक्के थेट विदेशी गुंतवणुकीची (FDI) मर्यादा…
Read More...

LIC ने ‘या’ मल्टीबॅगर केमिकल स्टॉकमधील स्टेक वाढवला – वाचा सविस्तर

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ने केमिकल फर्म दीपक नाइट्राइटच्या कंपनीतील आपला स्टेक 3.37 टक्क्यांवर दुप्पट केल्यानंतर 10 जानेवारी रोजी दीपक नाइट्राइटच्या शेअरची किंमत 2.5 टक्क्यांनी वाढली. मागील सेशनच्या तुलनेत कंपनीचा स्टेक…
Read More...

रिलायन्सची आता डंझोमध्ये गुंतवणूक, उभारला ‘इतका’ निधी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिटेल आर्मने डन्झोमध्ये 200 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक डन्झोला आणखी वाढण्यास आणि "देशातील सर्वात मोठा कॉमर्स बिजनेस बनण्यास मदत करेल. डन्झो, झटपट डिलिव्हरीसाठी प्रसिद्ध आहे.रिलायन्स…
Read More...

भारीच की! SBI ‘या’ फर्ममध्ये गुंतवणार 20 मिलियन डॉलर

भारतातील सर्वात मोठी व्यापारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) Pine Labs मध्ये 20 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. याआधी 2021 मध्ये, पाइन लॅब्सने नवीन गुंतवणूकदारांच्या मार्की सेटकडून एकूण 600 मिलियन डॉलर गोळा केले होते आणि त्यानंतर यूएस…
Read More...

RIL ची मोठी खरेदी, ‘या’ फर्ममध्ये घेतले 100% स्टेक विकत

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ची उपकंपनी, Reliance New Energy Solar Limited (RNESL) ने फॅराडियन लिमिटेड मधील 100% स्टेक विकत घेतला आहे, असे कंपनीने 31 डिसेंबर रोजी फाइलिंगमध्ये म्हटले आहे. RIL ने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये असे…
Read More...

MedPlus Health IPO आणि आज झालेली लिस्टिंग – वाचा सविस्तर बातमी

फार्मसी रिटेल चेन फर्म मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस आज गुरुवारी स्टॉक एक्स्चेंज BSE आणि NSE वर लिस्टिंग झाली. 15 डिसेंबर रोजी संपलेल्या ऑफरच्या शेवटच्या दिवशी कंपनीच्या IPO ला 52.59 पट सबस्क्रिप्शन मिळाले. मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेसचे शेअर्स…
Read More...

HP Adhesives IPO येतोय आज, काय आहेत डिटेल्स – वाचा सविस्तर

HP Adhesives Limited आपली 126 कोटीची पब्लिक ऑफर 15 डिसेंबर रोजी ऑफर करेल. इश्यू 17 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी बंद होईल. HP Adhesives ही एक मल्टी प्रॉडक्ट, मल्टी कॅटेगरी कन्सूमर आणि सीलंट कंपनी आहे. भारतातील सर्वात मोठी उत्पादन श्रेणी…
Read More...