भारीच की! अजून एक IPO येणार, गुंतवणूकदारांनो लागा तयारीला
विविध प्रकारचे कापड उत्पादने निर्माण करणारी कंपनी गो फॅशन IPO आणण्याची तयारी करत आहे.यासाठी कंपनीने किंमत बँड देखील ठरवले आहेत.
गो फॅशनने त्यांच्या 1,014 कोटीच्या IPO साठी 655-690 प्रति शेअरची किंमत निश्चित केली आहे. IPO सबस्क्रिप्शनसाठी…
Read More...
Read More...