Browsing Tag

company

‘ ही ‘ कंपनी बनली मोस्ट वॅल्युएबल कंपनी, ॲपल पिछाडीवर

मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन जगातील मोस्ट वॅल्युएबल कंपनी म्हणून उदयास आली आहे.ॲपलला मागे टाकून कंपनीने हा टप्पा गाठला आहे. ॲपलला चौथ्या तिमाहीत जागतिक पुरवठा साखळीच्या समस्येमुळे 6 अब्ज डॉलरचा फटका बसला. टॉप बॉस टिम कुक यांनी सांगितले…
Read More...

कंपनी नोंदणीसाठी भारतीयांचा कल वाढला, ‘ असं ‘ आहे नेमक चित्र

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरमध्ये भारतात तब्बल 16,570 नवीन कंपन्यांची नोंदणी झाली असून, अधिकृत आकडेवारीनुसार भारतात आता एकूण सक्रिय कंपन्यांची संख्या 14.14 लाखांहून अधिक झाली आहे. कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाच्या डेटावरून 30…
Read More...

पुन्हा नंबर एक..! आयपीएल २०२१ दरम्यान वाचकांची पहिली पसंती ‘महा स्पोर्ट्स’ला

देशातील प्रादेशिक भाषेतील पहिली स्पोर्ट्स वेबसाईट mahasports.in (महा स्पोर्ट्स डॉट इन) हिला आयपीएल २०२१ दरम्यान वाचकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. २०१६ साली सुरु झालेल्या या वेबसाईटने २०२१ च्या आयपीएलचे जबरदस्त वार्तांकन केले असून यातून…
Read More...

योकोहामा करणार विस्तार, विझाग प्लांटमध्ये मोठी गुतंवणूक करण्याचा इरादा

योकोहामा ह्या जपानी टायर कंपनीने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमस्थित आपल्या ऑफ-हायवे टायर प्लांटमध्ये १७१ मिलियन डॉलर्सची अतिरिक्त गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे, जी नियोजित क्षमतेच्या जवळपास दुप्पट आहे .योकोहामा हायवे टायर्सचे सीईओ…
Read More...