ड्रीम स्पोर्ट्स करतेय स्टार्टअप्समध्ये 250 मिलीयन डॉलरची गुंतवणूक
ड्रीम स्पोर्ट्स या नामांकित गेमिंग कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गेमिंग, फिटनेस अश्या स्टार्टअप मध्ये २५० मिलीयन डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
ड्रीम कॅपिटलने १०० मिलीयन डॉलर पर्यंतची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.…
Read More...
Read More...