झोमॅटोच्या फाऊंडर्समध्ये वादाची ठिणगी? एकाने दिला राजीनामा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार झोमॅटो फूड टेक प्लॅटफॉर्मचे सीओओ गौरव गुप्ता यांनी कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
२०१५ साली झोमॅटो मध्ये सामील झालेल्या गुप्ता यांची २०१८ मध्ये सीओओ आणि २०१९ मध्ये संस्थापक म्हणून पदोन्नती झाली होती.…
Read More...
Read More...