तुम्ही कू वापरा अथवा नाही, कंपनीची व्हॅल्यू मात्र वाढतेय
ट्विटरला पर्याय म्हणून सुरु झालेली भारतीय कंपनी कू सध्या चांगलीच चर्चेत आहे. ट्विटरवर बंदी येणार म्हणून अनेक युजर्सनी कूवर अकाउंट काढले होते. अशातच आता या कंपनीला मिळालेल्या फंडींगमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. कंपनीने टायगर ग्लोबलकडून …
Read More...
Read More...