फक्त वडापाव विकून १०० कोटींची कंपनी बनविणाऱ्या माणसाची गोष्ट
वडापाव आणि महाराष्ट्र एक प्रकारचं विधीलिखत नातच म्हणावे लागेल. एकतर खिशाला परवडणारा आणि चुटकीसरशी जीभ चमचमीत करून भूक भागविणारा हा वडापाव. अर्थात नुसतं नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी आलंच असेल. येणंही साहजिक, आपण महाराष्ट्रीयन आहोतच वडापाव च्या…
Read More...
Read More...