बापरे! तब्बल 1 बिलियन डॉलर्स इतकी गुंतवणूक,झोमॅटोचा ‘हा’ प्लॅन वाचला का
ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो IPO आणल्यानंतर बऱ्याच ठिकाणी गुंतवणूक करत आहे. फर्म गुंतवणुकीसाठी स्टार्टअपचा पर्याय निवडला आहे.
झोमॅटोने 10 नोव्हेंबर रोजी तीन भारतीय स्टार्टअप्समध्ये 175 मिलियन गुंतवणूकीची घोषणा केली. शिप्रॉकेट,…
Read More...
Read More...