अरे काय हे! झीरोधा आणि अपस्टॉक्सवर करावा लागतोय ‘ ह्या ‘ अडचणींचा सामना
Zerodha, Upstox, Groww said they are experiencing issues with CDSL and will resolve the issue soon.
नुकत्याच हाती लागलेल्या माहितीनूसार, CDSL संबंधित काही तांत्रिक समस्या आल्यामुळे झीरोधा आणि अपस्टॉक्स युजर्स ना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
झीरोधाने युजर्सना सूचित केले आहे की, काही तांत्रिक अडचणीमुळे युजर्सना स्टॉक विक्री करण्यास समस्या येत आहेत. कंपनीने म्हटले आहे की, CDSL मध्ये समस्या येत आहेत आणि यावर लवकरच तोडगा काढला जाईल.
18 ऑक्टोबर रोजी अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही नोटीस पोस्ट करण्यात आली आहे, त्यात म्हटले आहे की, “CDSL मधील समस्येमुळे तुम्हाला तुमच्या स्टॉकची विक्री करण्यास समस्या येऊ शकते. ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी आम्ही CDSL च्या संपर्कात आहोत.
दरम्यान युजर्सना अपस्टॉक्स मध्ये देखील CDSL च्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
You may face an issue with authorizing the sale of your stocks due to an issue with CDSL. We are in touch with CDSL to have the issue resolved at the earliest.
— Zerodha (@zerodhaonline) October 18, 2021
Comments are closed.