दक्षिण कोरियाची प्रमुख कंपनी ह्युंदाई भारतात EV साठी गुंतवणार ’इतके’ कोटी

सध्या भारतात नव्हे तर जगभरात अनेक कंपन्या EV उत्पादने तयार करण्याची योजना आखत आहेत. भविष्यात EV सेक्टरमध्ये असणारी संधी लक्षात घेऊन कंपन्या आता तेथे गुंतवणूक करत आहेत. याचाच एक भाग म्हणून दक्षिण कोरियाची प्रमुख कंपनी ह्युंदाई भारतात EV साठी योजना आखत आहे.

भारताच्या प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेतील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ असलेली दक्षिण कोरियाची प्रमुख कंपनी ह्युंदाई 2028 पर्यंत सहा इलेक्ट्रिक वाहने (EVs) लॉन्च करण्यासाठी सुमारे 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

सहा वाहनांपैकी पहिली वाहने 2022 मध्ये येतील. सहापैकी सुमारे तीन Hyundai च्या जागतिक इलेक्ट्रिक वाहन प्लॅटफॉर्म E-GMP वर विकसित केले जातील तर इतर तीन भारतातील सुधारित प्लॅटफॉर्मवर असतील.

मास मार्केटपासून SUV पर्यंत सर्व विभागांमध्ये EV ची आणण्याची कंपनीची योजना आहे.

Comments are closed.