इन्फोसिस गाठला महत्वाचा टप्पा! ‘या’ टॉप फर्ममध्ये झाली सामिल
IT कंपनी Infosys ही 8 लाख कोटीचे मार्केट कॅपिटल गाठणारी चौथी भारतीय कंपनी बनली आहे. फर्मचे शेअर्स आज सकाळी BSE वर 1913 च्या उच्चांकावर पोहोचले आहेत.
IT कंपनी Infosys ही 8 लाख कोटीचे मार्केट कॅपिटल गाठणारी चौथी भारतीय कंपनी बनली आहे. फर्मचे शेअर्स आज सकाळी BSE वर 1913 च्या उच्चांकावर पोहोचले आहेत.
Reliance Industries Ltd, Tata Consultancy Services Ltd आणि HDFC Bank Ltd ने यापूर्वी हा टप्पा गाठला आहे.
Infosys, 12 जानेवारी रोजी डिसेंबर या तिमाहीची एकूण कमाई जाहीर करेल.
आयटी सेक्टरमध्ये होणारी वाढ ही Infosys साठी पूरक गोष्ट ठरत आहे. यामुळे भविष्यातदेखील कंपनीच्या भरघोस वाढीचा अंदाज लावला जात आहे.
मागील तिमाहीत कंपनीने आपला FY2022 महसूल 12-14% वरून 14-16% पर्यंत वाढवला. फर्मने आपले ऑपरेटिंग मार्जिन 22-24% वर कायम ठेवले आहे.
Comments are closed.