एकेकाळची अमेझॉन,फ्लिपकार्टची स्पर्धक आणतेय IPO, उभारणार ‘इतके’ पैसे

नामांकित कंपनी स्नॅपडील पुढील काही आठवड्यांत 250 मिलियन डॉलरचा IPO आणण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनीने कागदपत्रे दाखल करण्याची तयारी केली आहे.

नामांकित कंपनी स्नॅपडील पुढील काही आठवड्यांत 250 मिलियन डॉलरचा IPO आणण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनीने कागदपत्रे दाखल करण्याची तयारी केली आहे.

DRHP दाखल केल्यानंतर 2022 च्या सुरुवातीस IPO आणण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.एकेकाळी स्नॅपडील Amazon आणि Flipkart ची प्रमुख प्रतिस्पर्धी मानली जात होती.

स्नॅपडीलमध्ये BlackRock Inc., Temasek Holdings Pte आणि EBay Inc. यांचाही समावेश आहे. सदर कंपन्यांचे शेअर्स या स्नॅपडीलमध्ये मोठया प्रमाणात आहेत.

2010 मध्ये व्हार्टनचे माजी विद्यार्थी कुणाल बहल यांनी स्थापना केलेले स्टार्टअप कमी कालावधीत जास्त प्रमाणात लोकप्रिय ठरले. स्नॅपडील Amazon आणि Flipkart ला प्रबळ प्रतिस्पर्धी मानले जायचे.

Comments are closed.