क्रिप्टोबाबत ट्रेडिंग की ॲसेट हा घोळ सुरु, संसदेत गाजू शकतो ‘हा’ मुद्दा
संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीवरील नियोजित विधेयक सादर करण्याचा वित्त मंत्रालय विचार करत आहे.
हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. क्रिप्टोकरन्सीवरील कर या मुद्द्यांवर या…
Read More...
Read More...