Browsing Tag

GST

कपड्यावरील GST वाढवण्याचा निर्णय घेतला मागे, ‘हे’ ठरले मुख्य कारण

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी कौन्सिलने कपड्यांवरील जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय आज मागे घेतला आहे. जीएसटी कौन्सिलने यापूर्वी कपड्यांवरील जीएसटी दर 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक राज्ये…
Read More...

व्यावसायिकांना मोठा दिलासा, GST वार्षिक रिटर्न भरण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढली

सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी GST वार्षिक रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) वार्षिक परतावा आणि FY21 साठी सामंजस्य विधानाची…
Read More...

नोटीस पिरियडमध्ये मिळणाऱ्या पगारावर लागू शकतो GST, पण का? वाचा सविस्तर

जे कर्मचारी नोकरी सोडताना त्यांचा नोटीस पिरियड स्किप करण्याचा निर्णय घेतात त्यांना त्यांच्या अंतिम पगारावर वस्तू आणि सेवा कर (GST) भरावा लागेल, असे ऑथॉरिटी ऑफ ॲडव्हान्स रुलिंग (AAR) आज म्हटले आहे. AAR ने भारत ओमान रिफायनरीजच्या एका…
Read More...

5 टक्क्यावरून थेट 12 टक्के! सरकारचा GST बाबत महत्त्वपूर्ण निर्णय

सरकारने परिधान करायची कपडे, कापड आणि पादत्राणे यांसारख्या तयार उत्पादनांवर लागू होणारा वस्तू आणि सेवा कर (GST) जानेवारी 2022 पासून 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स आणि CBIC ने 18 नोव्हेंबर…
Read More...

तर पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त, आज सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता

जीएसटी काऊन्सिल मध्ये आज जीएसटी अंतर्गत पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांवर एकच कर लावण्याचा विचार केला जाऊ शकतो. ह्या कृतीद्वारे केंद्र आणि राज्य सरकारकडून ह्या प्रॉडक्टवर कर आकारण्यात तडजोडीची भूमिका घेतली जाऊ शकते. शुक्रवारी…
Read More...

दुसऱ्या लाटेचा इथेही परिणाम, डीलर्सने थेट सरकारला घातलं साकडं 

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सबंध देशात चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम उद्योगधंद्यांच्या आर्थिक गाडयावरसुद्धा होताना दिसतोय. आता फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) यांनी थेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि रिझर्व्ह…
Read More...