Tega Industries IPO अपडेट : शेवटच्या दिवशी काय आहे हालचाल, वाचा एका क्लिकवर

Tega Industries च्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळत आहे, 3 डिसेंबरच्या सकाळपर्यंत, बिडिंगच्या शेवटच्या दिवशी इश्यूने 17.55 वेळा सबस्क्रिप्शन मिळवलं आहे. IPO करता 95.68 लाख ऑफर साइजच्या तुलनेत 16.79 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लागली होती.

Tega Industries जागतिक खनिज, खाणकाम क्षेत्रांतील प्रमुख कंपनी आहे.

IPO ला गुंतवणूकदारांची जोरदार मागणी आहे. रिटेल भाग 20.31 पट आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 28.98 पट सदस्यता घेतली आहे. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्या वाटप केलेल्या कोट्याच्या 4.15 पट बोली लावली आहे.

Tega Industries ने 1 डिसेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी 619 कोटीचा IPO लाँच केला. सदर ऑफर 1.36 कोटी इक्विटी शेअर्सची संपूर्ण ऑफर विक्री आहे. कंपनीने आधीच अँकर गुंतवणूकदारांकडून 186 कोटी रुपये जमा केले आहेत .

ऑफरची किंमत 443-453 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे.

Comments are closed.