गुंतवणूकदारानो सावधान! तुमचा डेटा होतोय लीक, CyberX9 चा खळबळजनक खुलासा

सायबर सेक्युरीटी स्टार्टअप CyberX9 नुसार CDSL ची उपकंपनी, CDSL Ventures Limited (CVL) कडून 10 दिवसांच्या कालावधीत तब्बल दोन वेळा 4 कोटींहून अधिक भारतीय गुंतवणूकदारांचा वैयक्तिक आणि आर्थिक डेटा लीक झाला आहे. सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस…
Read More...

रेल्वे मंत्रालयाचा 50:50 चा निर्णय फसला,आता नविन मॉडेलची तयारी – वाचा सविस्तर

सध्या IRCTC कायम चर्चेत राहिलेला विषय झाला आहे. शेअर मधील भरघोस वाढ असो किंवा मग अचानक पडलेला तोच शेअर्स असो. IRCTC बाबत सध्या घडत असणाऱ्या गोष्टी एकंदरीत गुंतवणूकदारांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहेत. 28 ऑक्टोबर रोजी, केंद्र सरकारने IRCTC…
Read More...

बिऱ्हाड निघालं लंडनला! अंबानी कुटुंब भारत सोडण्याच्या तयारीत – वाचा सविस्तर

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी, हे भारतातून परदेशात स्थायिक होण्याचा विचार करत आहेत. बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चालू होती, पण आता काही रिपोर्टनुसार ही चर्चा खरी असल्याच समोर येत आहे. मिड डेमधील एका वृत्तानुसार, अंबानी…
Read More...

ARC साठी अदानी समूहाला मिळू शकतो हिरवा कंदील, RBI कडून आला विशेष अहवाल

सध्या भारतात गुंतवणुकीचे वारे वाहत आहे.बरेचसे गुंतवणूकदार  मार्केटमधील संधीचा फायदा करुन घेत आहे.अदानी समूह त्यातीलच एक! केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अदानी समूहाचा गुंतवणूक आलेख उंचावतच आहे.आता हाच समूह रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची…
Read More...

पुन्हा नंबर एक..! आयपीएल २०२१ दरम्यान वाचकांची पहिली पसंती ‘महा स्पोर्ट्स’ला

देशातील प्रादेशिक भाषेतील पहिली स्पोर्ट्स वेबसाईट mahasports.in (महा स्पोर्ट्स डॉट इन) हिला आयपीएल २०२१ दरम्यान वाचकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. २०१६ साली सुरु झालेल्या या वेबसाईटने २०२१ च्या आयपीएलचे जबरदस्त वार्तांकन केले असून यातून…
Read More...

टी-२० विश्वचषकादरम्यान क्रिकेटप्रेमींसाठी ‘महा स्पोर्ट्स’ घेऊन येणार व्हिडिओ, ग्राफिक कंटेंटचा थरार!

देशातील प्रादेशिक भाषेतील पहिली स्पोर्ट्स न्यूज वेबसाईट म्हणून mahasports.in (महा स्पोर्ट्स डॉट इन ) वेबसाईट ओळखली जाते. मराठी भाषेत क्रिकेटसह अनेक खेळांचे जबदरस्त विश्लेषण ‘महा स्पोर्ट्स’ या वेबसाईटवर पाहायला मिळते. आता हीच वेबसाईट…
Read More...

हिंदुस्थान युनिलिव्हरने अंदाज चुकवले, नफ्यात मोठी वाढ 

भारतातील आघाडीची FMCG कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरने आज आपले चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या निकालात कंपनीने अनेक विश्लेषकांचे आणि वृत्तवाहिन्यांचे अंदाज चुकवत या तिमाहीत नफ्यात भरपूर वाढ नोंदवली. महसूल - १२४३३३ कोटी - गेल्यावर्षी…
Read More...

डिमॅटच्या दुनियेचा राजा – CDSL

प्रत्येक इन्व्हेस्टरचा डिमॅट अकाउंट उघडतांना सीडीएसएल किंवा एनएसडीएल या डिपॉझिटरी कंपन्यांशी संबंध येतोच. डिमॅट अकाउंट हे फक्त शेअर्स घेण्याचे आणि विकण्याचे एक माध्यम आहे इन्व्हेस्टर्सचे शेअर्स हे मात्र या दोन्ही मधून एका डिपॉझिटरी कंपनी…
Read More...

रिलायन्सला तोडीस तोड ठरतेय एअरटेल, शेअरवर काय परिणाम होणार?

भारतात टेलिकॉम क्षेत्रात सध्या एअरटेल आणि जिओ या दोनच कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. वोडाफोन आणि आयडियाच्या विलीनीकरणानंतर त्यांच्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे आणि त्याचा सर्वात जास्त फायदा एअरटेलला झाला आहे. एअरटेलकडे…
Read More...

टीव्हीएसचा छप्परफाड रिझल्ट, शेअरमध्ये थेट १४ टक्क्यांची वाढ

टीव्हीएस मोटर्सचे रिझल्ट काल जाहीर झाले. या निकालात कंपनीच्या नफ्यामध्ये तब्बल १८८% वाढ झाली आहे. साहजिकच २८ एप्रिलला कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी येऊन शेअर जवळपास १४% वाढला. कंपनीच्या निकालाची आकडेवारी  चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल…
Read More...