‘या’ IPO चे शेअर वाटप होऊ शकते आज, मिळाला होता भरघोस प्रतिसाद

गो फॅशन IPO ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर गुंतवणुकदार गो फॅशन इंडियाच्या शेअर वाटपावर उत्सुकतेने लक्ष ठेवून आहेत. 25 नोव्हेंबर नंतर कधीही IPO चे शेअर वाटप निश्चित होण्याची अपेक्षा आहे.

गो फॅशन IPO ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर गुंतवणुकदार गो फॅशन इंडियाच्या शेअर वाटपावर उत्सुकतेने लक्ष ठेवून आहेत. 25 नोव्हेंबर नंतर कधीही IPO चे शेअर वाटप निश्चित होण्याची अपेक्षा आहे.

गुंतवणूकदार त्यांच्या शेअर ॲप्लिकेशनचे स्टेटस BSE च्या वेबसाइटवर किंवा IPO रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर तपासू शकतात.

कसं कराल BSE वर शेअर वाटप चेक?

अ) इक्विटी आणि इश्यूचे नाव निवडा. (गो फॅशन इंडिया लिमिटेड)

ब) ऍप्लिकेशन नंबर आणि पॅन क्रमांक टाका.

क) I’m not robot बटणावर क्लिक करा.

ड) शेवटी सर्च बटणावर क्लिक करा.

शेअर वाटपाचे स्टेटस IPO रजिस्ट्रारच्या पोर्टलवर अशी पाहा.

अ) ड्रॉपडाउनमध्ये IPO (गो फॅशन इंडिया लिमिटेड) निवडा.

ब) ॲप्लिकेशन नंबर किंवा DPID/क्लायंट आयडी, किंवा पॅन क्रमांक टाका.

क) शेवटी, कॅप्चा टाका आणि सबमिट वर क्लिक करा

वाटप अंतिम झाल्यानंतर, अयशस्वी गुंतवणूकदारांना 26 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या बँक खात्यात परतावा मिळेल आणि इक्विटी शेअर्स पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यांमध्ये 29 नोव्हेंबरपर्यंत जमा केले जातील.

Comments are closed.