सर्वात मोठया IPO साठी आज होऊ शकते शेअर वाटप, कसं कराल चेक? वाचा एका क्लिकवर

दरम्यान, IPO चे शेअर्स वाटप आज (15 नोव्हेंबर) होण्याची दाट शक्यता आहे. अजूनपर्यंत तरी याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पेटीएमचा 18,300 कोटींचा IPO 1.89 पट ओव्हरसबस्क्राइब झाला, ज्यामुळे कंपनी देशातील सर्वात मूल्यवान कंपन्यांपैकी एक बनली. ऑफरमध्ये 9.14 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लागली.

दरम्यान, IPO चे शेअर्स वाटप आज (15 नोव्हेंबर) होण्याची दाट शक्यता आहे. अजूनपर्यंत तरी याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पेटीएम IPO शेअर्स वाटप स्टेटस ऑनलाइन जाणून घेण्यासाठी खालील स्टेप पाहा.

स्टेप 1: BSE लिंकवर लॉग इन करा. bseindia.com/investors/appli_check.aspx

स्टेप 2: पेटीएम IPO निवडा.

स्टेप 3: तुमचा पेटीएम IPO अर्ज क्रमांक टाका.

स्टेप 4: तुमचे पॅन कार्ड तपशील टाका.

स्टेप 5: ‘I’m not robot’ वर क्लिक करा.

स्टेप 6: ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा

तुम्हाला तुमच्या अर्जाचे पेटीएम IPO वाटप स्टेटस कळेल.

लिंक इनटाइमवर पेटीएम IPO वाटप स्टेटस कसं पाहावं?

1] लिंक इनटाइमच्या लिंकवर लॉग इन करा. linkintime.co.in/MIPO/Ipoallotment.html;

2] पेटीएम आयपीओ निवडा.

3] तुमचे पॅन कार्ड तपशील टाका.

4] ‘सर्च’ पर्यायावर क्लिक करा.

तुमचे पेटीएम IPO वाटप स्टेटस तुमच्या तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनवर उपलब्ध होईल.

 

खालील दोन लिंकवर देखील आपण आपले शेअर वाटप पाहू शकता.

1) https://t.co/VLL5C7LlyI

2) https://t.co/sa88btHb77

Comments are closed.