Browsing Tag

bank

SBI ग्राहक असाल तर ‘ही’ बातमी वाचाच, आज रात्रीपासून SBI च्या या सेवा असतील बंद

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इंटरनेट बँकिंग सेवा 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते 12 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत "टेक्नॉलॉजी अपग्रेड" मुळे पाच तासांसाठी अनुपलब्ध असतील, बँकेने काल 10 डिसेंबर रोजी हे जाहीर केले. या कालावधीत योनो, योनो लाइट, योनो…
Read More...

RBI ने ‘ह्या’ दोन फर्मना दिलं SFB ग्रँट, लवकरच सुरु होईल सेवा

भारतीय रिझर्व्ह बँकेने 10 ऑक्टोबर रोजी सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (सेंट्रम) आणि रेझिलिएंट इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (भारतपे) यांच्या कनकन्सोर्टियमला स्मॉल फायनान्स बँकेचा परवाना जारी केला आहे. सदर संस्था पंजाब आणि…
Read More...

भारीच! ‘ह्या’ पाच बँका देऊ शकतात तुम्हाला जास्तीचा व्याज दर

सेविंग अकाउंट असण्याचे अनेक फायदे आहेत. लिक्विडिटी, इंटरेस्ट मिळवणे, फंड सेफ्टी, सेवींग अकाउंट आणि फिक्स डिपॉझिट यांच्यातील ऑटो स्वीपमुळे फायदा इ. सुविधा सेविंग अकाउंटमुळे आपणास मिळतात. दरम्यान स्मॉल फायनान्स बँका आपल्याला अधिक व्याज दर…
Read More...

येस बँक आणि डिश टीव्ही मध्ये बिनसलं, ‘हे’ आहे मुख्य कारण

डिश टीव्हीमधील सर्वात मोठा स्टेकहोल्डर असलेल्या येस बँकेने ईजीएम आयोजित केली आहे. डिश टीव्हीमध्ये येस बँकेचा 25.63 टक्के हिस्सा आहे. ईजीएमद्वारे, येस बँकेला नवीन संचालकांची नियुक्ती करायची आहे आणि सध्याचे एमडी जवाहरलाल गोयल यांना हटवायचे…
Read More...

पेटीएम आणि एचडीएफसी एकत्रित करणार क्रेडिट कार्ड लाँच,अशी आहे ऑफर

एचडीएफसी बँक आणि पेटीएमने 20 सप्टेंबर रोजी व्हिसाद्वारे क्रेडिट कार्डची रेंज सुरू करण्याची योजना जाहीर केली. बँकेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मिलिनियर, बिझनेसमन आणि व्यापारी यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करून विविध प्रकारच्या ऑफर…
Read More...

‘बिग बुल’ ची गुंतवणूक आता कॅनरा बँकेतही!

शेअर बाजारातील गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड आणि इतर संस्था, ज्या व्हॅल्यूपीक साठी राकेश झुनझुनवाला यांना फॉलो करतात, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. झुनझुनवाला यांनी एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीत कॅनरा बँकेत १.५९% टक्के हिस्सा विकत घेतला…
Read More...

मल्ल्या भारतात येवो न येवो, किंगफिशर हाऊस मात्र विकले…

विजय मल्ल्याच्या मालकीचे आणि आता बंद पडलेले किंगफिशर एअरलाइन्सचे मुख्यालय कर्जदारांनी अखेर विकले आहे. हैदराबादच्या एका खाजगी डेव्हलपरने 52 कोटी रुपयांना हे घर विकत घेतले आहे. सॅटर्न रियल्टर्सने एकूण मूळ किंमतीच्या तुलनेत अगदी कमी पैसे…
Read More...