‘ ह्या ‘ IT फर्मचा Q2 रिझल्ट जाहीर, नफ्याने ओलांडली तब्बल 49% इतकी पातळी
IT फर्म बिर्लासॉफ्टने मंगळवारी सप्टेंबर 2021च्या तिमाहीत नेट प्रॉफिटमध्ये 49.2 टक्क्यांनी वाढ करून एकूण 103.1 कोटी रुपयांची नोंद केली.
कंपनीने जुलै-सप्टेंबर 2020 या कालावधीत 69.1 कोटी रुपयांचा नफा कमावला होता, असे बिर्लासॉफ्टने…
Read More...
Read More...