Browsing Tag

jio

एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, जियो यांच्या बँक गॅरंटीबाबत DoT चा निर्णय वाचला का? वाचा एका क्लिकवर

टेलिकॉम विभागाने परवाना शुल्क आणि स्पेक्ट्रम वापर शुल्कासाठी जमा केलेल्या भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओच्या सुमारे 9,200 कोटी रुपयांच्या बँक गॅरंटी जारी केल्या आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. हे पाऊल सरकारने…
Read More...

टेलिकॉम कंपन्या जोमात ग्राहक कोमात! दरवाढ ठरतेय डोकेदुखी

व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलनंतर, मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने रविवारी पुढील महिन्यापासून प्रीपेड दरांमध्ये 21% पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली. नवीन अनलिमिटेड प्लॅन 1 डिसेंबर पासून लागू होतील. तिन्ही प्रमुख खाजगी…
Read More...

जिओफोन नेक्स्टसाठी भारी EMI ऑफर, फक्त 1999 मध्ये मिळेल 4G हँडसेट

भारतात जिओफोन नेक्स्टची किंमत जाहीर करण्यात आली आहे. रिलायन्स जिओकडून ग्राहक फक्त 1,999 रुपये भरून 4G स्मार्टफोन खरेदी करू शकतात. उर्वरित रक्कम कंपनीच्या EMI योजनेद्वारे भरली जाऊ शकते. रिलायन्स जिओफोन नेक्स्ट इंडियाची किंमत 6499 रुपये…
Read More...

रिलायन्सची दिवाळी गूगल सोबत, लवकरच करणार ‘ हा ‘एकत्रित प्रोजेक्ट लाँच

गूगल आणि रिलायन्स यांचा संयुक्त प्रोजेक्ट जियोफोन नेक्स्ट दिवाळीपूर्वी बाजारात आणण्यासाठी तयारी सुरु आहे. 24 जून 2021 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM मध्ये…
Read More...

डॉटचा हाई व्होल्टेज झटका! एअरटेलला 2000 कोटी तर VIL ला 1050 कोटींचा दणका

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिकॉम डिपार्टमेंटने पाच वर्षांपूर्वी सेक्टर रेग्युलेटर ट्रायच्या शिफारशीवर व्होडाफोन आयडियास 2,000 कोटी रुपये आणि भारती एअरटेलला 1,050 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुरुवारी कंपन्यांना देण्यात आलेल्या…
Read More...

गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर येतोय जिओ फोन… पहा काय आहेत फिचर्स…

मार्केटमध्ये तेजीत असणारी आणि टेलिकॉम क्षेत्रातील नामंकित कंपनी जिओ लवकरच जिओफोन नेक्स्ट हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. जिओफोन नेक्स्ट हा पूर्णपणे अद्ययावत आणि वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोन आहे, जो गूगल आणि जिओ या दोन्ही ॲप्लिकेशन ला फॉलो…
Read More...

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन मधे असतील हे फिचर्स

रिलायन्स इंडस्ट्रीजने "जिओफोन नेक्स्ट" हा स्मार्टफोन लाँच करण्याची माहिती दिली होती. परंतू कंपनीने फीचर्स किंवा किंमत याबाबत कोणतीही माहिती जाहीर केली नव्हती. पण अधिकृत अनावरण होण्यापूर्वीच फोनची काही फीचर्स लीक झाली आहेत,जे गुगल आणि…
Read More...

व्होडाफोन आयडियाचा स्टॉक घेतलाय? एकदा कंपनीचा लॉससुद्धा बघून घ्या

शनिवार १४ ऑगस्ट रोजी वोडाफोन आयडिया (Vi) ने आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीला ७३९१.१ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे स्पष्ट केले आहे तर डेट १.९१ लाख कोटींवर गेले आहे. यामध्ये जवळपास १.०६ लाख कोटी…
Read More...