Browsing Tag

ShareMarket

कडू कॉफी गुंतवणूकदारांसाठी मात्र ठरतेय गोड.

कॉपर,स्टील सारख्या कमोडिटीशी निगडित माहिती गेले काही दिवस आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. आज अशाच एका कमोडिटीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न. आजची कमोडिटी आहे कॉफी. एडलवाईज रिसर्चने नुकताच कॉफीबद्दल एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालातील…
Read More...

१०५ रुपये प्रति शेअर डिव्हीडंड, गुंतवणूकदारांची चांदी 

भारतातील आघाडीची दुचाकी बनवणारी कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपला निकाल काल जाहीर केला. मार्च २०२१ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यामध्ये ३९.४% ची वाढ झाली. या तिमाहीमध्ये कंपनीने १५.६८ लाख गाड्यांची विक्री केली जी गेल्यावर्षीच्या तुलनेत…
Read More...

मल्टिबॅगर – मिथक आणि तथ्य

पीटर लिंच यांनी १९८८ साली लिहिलेल्या त्यांच्या 'वन अप ऑन वॉल स्ट्रीट' या पुस्तकात 'मल्टीबॅगर' या शब्दाचा वापर केला. तेव्हापासून ते आजपर्यंत प्रत्येक रिटेलर असा शेअर शोधत असतो जो पुढे जाऊन मल्टीबॅगर ठरेल. पण मल्टीबॅगर म्हणजे काय? तो…
Read More...

रेन इंडस्ट्रीज उन्हाळ्यात पैशाचा पाऊस पाडणार का?

सध्या बाजारात कमोडिटी सर्कल सुरू झाल्याची चर्चा आहे. या कमोडिटी सायकलचा फायदा होणाऱ्या काही स्टॉक्समध्ये समावेश होतो तो रेन इंडस्ट्रीज या शेअरचा. गेल्या ७-८ दिवसांत बरेच तज्ञ या शेअरबद्दल बोलू लागले आहेत. खरंच रेनला या सायकलचा फायदा होईल…
Read More...

तब्बल १९ वर्षांनंतर ब्रेकआऊट दिलेला ‘हा’ शेअर तीन आकडी टप्पा गाठणार का?

बाजारात गेल्या दोन तीन दिवसांपासून एका स्मॉल कॅप शेअरचा बोलबाला आहे. हा शेअर म्हणजे मोरपेन लॅब.  १९८४ साली स्थापन झालेली मोरपेन लॅबोरेटरीज ही कंपनी अचानक एवढी चर्चेत का आली? त्याला काय कारणे आहेत? सगळ्यात पहिले कारण म्हणजे मोरपेन लॅबचे…
Read More...

डिमॅटच्या दुनियेचा राजा – CDSL

प्रत्येक इन्व्हेस्टरचा डिमॅट अकाउंट उघडतांना सीडीएसएल किंवा एनएसडीएल या डिपॉझिटरी कंपन्यांशी संबंध येतोच. डिमॅट अकाउंट हे फक्त शेअर्स घेण्याचे आणि विकण्याचे एक माध्यम आहे इन्व्हेस्टर्सचे शेअर्स हे मात्र या दोन्ही मधून एका डिपॉझिटरी कंपनी…
Read More...