वाढतोय टाटाचा साठा, झाली तब्बल 1000 कोटीहून अधिक किमतीची डील

The offer is part of a Tata Sons bid to acquire a controlling stake in Tejas Networks.

शुक्रवारी टाटा ग्रुपने टेलिकॉम फर्म तेजस नेटवर्कमध्ये 26% स्टेकसाठी 1.038 कोटी रूपयांची ऑफर खुली केली आहे.

ही ऑफर तेजस नेटवर्क्समध्ये कंट्रोलिंग स्टेक घेण्याबाबत, टाटा ग्रुपद्वारे घेण्यात येणाऱ्या बोलीचा एक भाग असेल.

ओपन ऑफर अंतर्गत, टाटा सन्स आणि पॅनाटोन फिनवेस्ट, आकाशस्थ टेक्नॉलॉजीज तेजस नेटवर्कमद्ये कोटींचे पेड-अप शेअर्स प्रत्येकी 258 रुपयांना विकत घेतले.

तेजस नेटवर्कच्या सर्व पात्र स्टेकहोल्डरना अधिग्रहण आणि पीएसीद्वारे 4,02,55,631 इक्विटी शेअर्स मिळवण्यासाठी ही ऑफर उपलब्ध केली जात आहे. जे एकूण भांडवलाच्या 26 टक्के आहे. यानुसार ऑफर प्रति शेअर 258 रू असेल.

तेजस नेटवर्क्सने 2 जुलै रोजी म्हटले होते की, “टाटा सन्सची एक ब्रांच एका मल्टि-स्टेप डीलमध्ये 1890 कोटी रू.मध्ये तिचे कंट्रोलिंग स्टेक विकत घेई ल

अधिग्रहणकर्त्यांचे आणि पीएसीचे मुख्य उद्दिष्ट हे कंपनीवर नियंत्रण मिळवण्यासह इक्विटी शेअर्स आणि मतदानाचे हक्क मिळवणे हे आहे. नवीन टेलिकॉम टेक्नॉलॉजी आणि फायबर ब्रॉडबँड रोलआउट्समधील गुंतवणुकीतून वाढीच्या संधीचा लाभ घेण्यासाठी अधिग्रहण करण्याचे त्यांचे धोरण आहे.

शुक्रवारी, तेजस नेटवर्क्सचा स्टॉक NSE वर जवळपास 5% वाढून 517.50 रू. वर बंद झाला .

Comments are closed.