आणखी एक आयपीओ, आता एम्क्युअर फार्मा उतरली मैदानात

वैद्यकीय क्षेत्रातील आघाडीची कंपनी एमक्यूर फार्मास्युटिकल्सने १९ ऑगस्ट रोजी IPO साठी सेबीकडे आपला ड्राफ्ट रेड हियरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा आयपीओ ४५००-५००० कोटी रुपयांच्या दरम्यान…
Read More...

एल अँड टी इन्फोटेक देणार फ्रेशर्सला संधी 

सध्या आयटी क्षेत्रातील सगळ्याच कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देत आहेत. आता या कंपन्यांच्या यादीत लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकचा समावेश झाला आहे. जागतिक स्तरावर टेक कन्सल्टिंग आणि डिजिटल सोल्युशन्स पुरवणारी कंपनी लार्सन अँड…
Read More...

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी ३० सप्टेंबरची वाट बघू नका 

सध्या भारतातले सगळेच नोकरदार इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याच्या गडबडीत आहेत. मात्र जेव्हा अनेक करदात्यांनी ३१ जुलै नंतर आयटीआर रिटर्न फाईल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना लेट फी भरण्यास सांगितले गेले. मात्र आता इन्कम टॅक्स पोर्टलमधील…
Read More...

इंडिगोची युएई उड्डाणे २४ ऑगस्ट पर्यंत बंद, आज स्टॉकवर परिणाम दिसणार का?

इंडिगो कंपनीच्या विमान उड्डाणांवर यूएई सरकारने एका आठवड्यासाठी  बंदी घातली आहे. डिपार्चरच्या वेळी विमानतळावर प्रवाशांची अनिवार्य असलेली आरटी-पीसीआर चाचणी न घेतल्याने ही बंदी लागू करण्यात आलेली आहे. इंडिगोने याची पुष्टी करताना,ऑपरेशनल…
Read More...

जगातील १०० श्रीमंत व्यक्तींत आणखी एक भारतीय

भारतातील आघाडीची रिटेल चेन कंपनी डिमार्टचे मालक राधाकिशन दमानी यांनी १९.२ बिलियन डॉलरच्या संपत्तीसह जगातील १०० श्रीमंतांच्या यादीत प्रवेश केला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या यादीत दमानी ९८ व्या स्थानावर आहेत. गेल्या…
Read More...

गेल्या वर्षभरात ८८% पर्यंत रिटर्न दिलेले ५ म्युच्युअल फंड

एप्रिल २०२० पासून  मार्केट मध्ये आलेल्या तेजीमुळे अनेक मिडकॅप शेअर्समध्ये वाढ झाली आहे. यामुळे साहजिकच मिडकॅप फंडांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. जवळपास २७ मिडकॅप फंडांनी निफ्टी मिडकॅप १५० हून अधिक रिटर्न्स दिले. यापैकी ५ फंड ज्यांची…
Read More...

आला, आला.. गुगल पिक्सल 5Aआला.. काय आहेत फीचर्स?

गुगलने नुकताच आपला नवा फ्लॅगशिप फोन गुगल पिक्सल 5A ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स घोषित केली आहेत. या फोनच्या भारतातील चाहत्यांसाठी मात्र एक वाईट बातमी आहे. हा फोन सध्या फक्त अमेरिका आणि जपानमध्येच खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे पिक्सल 4A चे…
Read More...

स्मॉलकेसवर अमेझॉन आणि प्रेमजींचा विश्वास, केली मोठी गुंतवणूक 

स्मॉलकेस, या आघाडीच्या फिनटेक कंपनीने C सिरीज फंडिंग राऊंडमध्ये ४० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक मिळवली आहे. या फंडिंग राउंडमध्ये अमेझॉन संभव व्हेंचर्स फ़ंड, प्रेमजी इन्व्हेस्ट, फेरींग कॅपिटल, सिकोईया कॅपिटल इंडिया, ब्लूम वेंचर्स, बीनेक्स्ट,…
Read More...

फ्लिपकार्ट महाराष्ट्रात निर्माण करतेय रोजगाराच्या नवीन संधी

वॉलमार्ट संचालित ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट, महाराष्ट्रात ४००० नवीन रोजगार निर्माण करण्याचा विचार करत आहे. यासाठी ते चार ठिकाणी आपली व्यवसाय केंद्रे विस्तारित आहेत. भिवंडी आणि नागपुर येथे ही चार व्यवसाय केंद्रे असतील. याचा मुख्य उद्देश हा…
Read More...

ठरलं एकदाचं, रुची सोयाचा FPO येणार 

बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदाच्या मालकीची खाद्य तेल फर्म "रुची सोया" यांना फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) द्वारे 4,300 कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीने हिरवा कंदील दाखवला आहे. लिस्टेड कंपनीमध्ये किमान २५ टक्के शेअरहोल्डींग हे पब्लिक असले…
Read More...