केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय – बीपीसीएलच्या विक्रीसाठी नियमांत केला बदल
Cabinet appoves 100% FDI for BPCL Stake Sell
यंदाच्या गुंतवणूकीचे लक्ष्य गाठण्यासाठी सरकार खूप प्रयत्न करत आहे. एअर इंडियाच्या कर्मचार्यांच्या होणाऱ्या लाभांमध्ये घट करण्यात येत आहे. याद्वारे बोली लावणाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी एअर इंडियाची विक्री करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, यामध्ये कोणी फारसा रस दाखविला नाही. आता या निर्णयाचा भारत पेट्रोलियमच्या विक्रीवर कसा परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Comments are closed.