Browsing Category

पर्सनल फायनान्स

कोरोनात बनावट नोटांची आकडेवारी वाढली, ‘इतकी’ आहे जप्त नोटांची रक्कम

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या, क्राइम इन इंडिया 2020 च्या अहवालानुसार 2020 मध्ये 92 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 8,34,947 बनावट भारतीय चलन नोटा (FICN) जप्त करण्यात आल्या आहेत. 2019 मध्ये जप्त करण्यात आलेल्या 25 कोटी रुपयांच्या…
Read More...

अमेझॉन लाँच करतेय किंडल पेपरव्हाइट, ‘ही’आहेत फिचर्स

ॲमेझॉनने आपले किंडल पेपरव्हाइट लाइन-अप नवीन लेटेस्ट बेस मॉडेलसह उपलब्ध केले आहे , ज्यात 6.8-इंच स्क्रीन आहे. दहा टक्केहून अधिक ब्राइटनेस आहे. 8 जीबी स्टोरेज आहे आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंगसाठी सपोर्ट करते. स्क्रीनच्या वरील छोट्या बॉर्डरसह…
Read More...

अरे काय… EV वर महाराष्ट्र सरकारची सबसिडी मिळण्याची शाश्वती कमीच, नेमका काय आहे कारण?

महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या EV धोरणानुसार, Ola S1 आणि S1 Pro स्टेट सबसिडीसाठी 25,000 रुपयांपर्यंत पात्र आहेत. EV खरेदी करणे हे आज ट्रेंड बनत चालल आहे आणि यामध्ये राज्य आणि केंद्र स्तरावर सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक…
Read More...

बँकांच्या स्पर्धेत ग्राहकांची चांदी, मिळतंय ‘इतक्या’ टक्क्यात होमलोन

21 सप्टेंबर रोजी एचडीएफसी बँकेने सांगितले की, ते सणासुदीत ऑफरचा भाग म्हणून 6.7 टक्के दराने होमलोन देणार आहे. या विशेष ऑफर अंतर्गत, ग्राहक 20 सप्टेंबर 2021 पासून 6.7 टक्के प्रमाणे एचडीएफसी होमलोन घेऊ शकतात, असे बँकेने एका प्रसिद्धीपत्रकात…
Read More...

‘ना ग्रो, ना झीरोधा’ तर मराठी माणसाचा हा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म करतोय हवा

2021 च्या सुरुवातीला सीड फंडींग मिळवल्यानंतर आणि ऑगस्टमध्ये अधिग्रहण बंद केल्यानंतर संस्थापक प्रवीण जाधव यांच्याकडे फायनान्स सर्व्हिस वाढवण्याची मोठी योजना आहे. पेटीएम मनीचे माजी सीईओ जाधव यांनी ‘धन' नावाचे ॲप व्यापारी आणि गुंतवणूकदारांसाठी…
Read More...

पेटीएम आणि एचडीएफसी एकत्रित करणार क्रेडिट कार्ड लाँच,अशी आहे ऑफर

एचडीएफसी बँक आणि पेटीएमने 20 सप्टेंबर रोजी व्हिसाद्वारे क्रेडिट कार्डची रेंज सुरू करण्याची योजना जाहीर केली. बँकेने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मिलिनियर, बिझनेसमन आणि व्यापारी यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करून विविध प्रकारच्या ऑफर…
Read More...

BH सीरिज घ्या आणि क्लेम नाकारण्याची कटकट मिटवा

सरकारने नुकतीच नंबर प्लेटची BH सीरिज सुरू केली आहे. संरक्षण मंत्रालय, बँका, सार्वजनिक क्षेत्र आणि सरकारी विभागांशी जोडलेल्या कर्मचाऱ्यांना आंतरराज्य वाहन नोंदणी ट्रान्स्फर प्रक्रिया टाळण्यासाठी याचा लाभ घेता येईल. अगदी खाजगी क्षेत्राशी…
Read More...

प्रत्येक सेकंदाला विकल्या चार स्कूटर्स, फक्त 24 तासात केली ‘ इतक्या ‘ कोटींची कमाई

ओलाचे सीईओ भावेश अग्रवाल यांनी 16 सप्टेंबर रोजी सांगितले की त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्री दरम्यान पहिल्या 24 तासात 600 कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या स्कूटरची विक्री केली आहे. "आम्ही प्रत्येक सेकंदाला 4 स्कूटर विकल्या.…
Read More...

होमलोन आणि कारलोनसाठी विचार करताय? ‘ ही ‘ बँक आणतेय भन्नाट ऑफर

भारत सरकारच्या मालकीच्या बँक ऑफ बडोदाने गुरुवारी फेस्टिवल सीजन मध्ये कर्जदारांसाठी अनेक ऑफर आणल्या आहेत. बँक ऑफ बडोदा होमलोन आणि कारलोनसाठी विद्यमान लागू दरामध्ये 0.25 टक्के सूट देत आहे. बँकेच्या होमलोनचे दर 6.75 टक्के आणि कारलोनचे दर 7…
Read More...

तर पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त, आज सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता

जीएसटी काऊन्सिल मध्ये आज जीएसटी अंतर्गत पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांवर एकच कर लावण्याचा विचार केला जाऊ शकतो. ह्या कृतीद्वारे केंद्र आणि राज्य सरकारकडून ह्या प्रॉडक्टवर कर आकारण्यात तडजोडीची भूमिका घेतली जाऊ शकते. शुक्रवारी…
Read More...