Browsing Tag

इश्यू

LIC IPO च व्हॅल्युएशन खाली जाण्याची शक्यता, पण का ?

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या IPO ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. ती देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असेल, असा सर्वांना विश्वास होता. पण सरकार अपेक्षेपेक्षा खूपच कमी खर्चात त्याचे मूल्यमापन करू शकते. त्याचे मूल्यांकन लाखो…
Read More...

CMS Info Systems IPO साठी आज होऊ शकते शेअर वाटप, वाचा ग्रे मार्केट मध्ये काय आहे परिस्थिती

भारतातील सर्वात मोठी कॅश मॅनेजमेंट कंपनी, CMS Info Systems, 2021 मध्ये IPO लाँच करणारी 65 वी आणि शेवटची कंपनी बनल्यानंतर,आज ती शेअर वाटप निश्चित करु शकते. कंपनीच्या पब्लिक इश्यूला गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 21-23 डिसेंबर…
Read More...

गुंतवणूकदारांनो लागा तयारीला! ‘ही’ फर्म आणणार 2000 कोटींचा IPO

Rainbow Children's Medicare Ltd, ने सेबीकडे IPO साठी कागदपत्रेदाखल केले आहेत. फर्म IPO द्वारे 2,000 कोटींहून अधिक निधी उभारणार आहे. फर्मला UK येथील वित्तीय संस्था CDC Group Plc चे समर्थन आहे. फर्मने 1999 मध्ये हैदराबादमध्ये पहिले 50…
Read More...

डेटा पॅटर्नची धमाकेदार लिस्टिंग! ‘इतक्या’ प्रीमियमवर झाला लिस्ट

डिफेन्स आणि एरोस्पेस क्षेत्राला इलेक्ट्रॉनिक सिस्टम पुरवणाऱ्या डेटा पॅटर्न (इंडिया) लिमिटेडचे शेअर्स शुक्रवारी 585 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत जवळपास 47 टक्क्यांनी वाढले. शुक्रवारी सदर शेअर्स 47 टक्के प्रीमियमसह लिस्टिंग झाले. BSE…
Read More...

126 कोटींचा IPO आणणाऱ्या या फर्मच शेअर वाटप आज – वाचा सविस्तर

15-17 डिसेंबर दरम्यान पब्लिक ऑफरसाठी चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ॲडेसिव्ह आणि सीलंट कंपनी HP Adhesives आज त्यांचे शेअर वाटप निश्चित करेल. कंपनीच्या IPO ला 20.96 पट सबस्क्रिप्शन मिळाले. 25.28 लाख शेअर्स साइज तुलनेत IPO साठी 5.29 कोटी…
Read More...

श्रीराम प्रॉपर्टीज IPO बाबत महत्वाची अपडेट! ग्रे मार्केटमध्ये ‘असा’ मिळाला प्रतिसाद

दक्षिण भारतातील रिअल इस्टेट कंपनी श्रीराम प्रॉपर्टीज लिमिटेडने 8 डिसेंबर रोजी आपला पहिला पब्लिक इश्यू लॉन्च केला होता. त्यानुसार 20 डिसेंबर रोजी शेअर्सची फर्म लिस्टिंग करण्याची शक्यता आहे. बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद सारख्या टियर-1…
Read More...

14 डिसेंबरला आनंद राठी वेल्थ IPO होतोय लिस्ट, जाणून घ्या तज्ज्ञांची मते

आनंद राठी वेल्थ या नॉन-बँक वेल्थ सोल्युशन्स फर्मचे शेअर्स जेव्हा 14 डिसेंबर रोजी एक्स्चेंजवर लिस्टिंग होणार आहे. तज्ञानुसार शेअर्समध्ये IPO मधील किंमतीपेक्षा 10 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. ग्रीन पोर्टफोलिओचे संस्थापक दिवम शर्मा…
Read More...

‘ही’ स्टार्टअप IPO आणायच्या तयारीत,DRHP दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

आपला कॉलेजमित्र अंकित अग्रवाल याच्यासोबत Navi technologies हा स्टार्टअप सुरू केल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी, फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल सदर स्टार्टअपचा IPO आणण्याची तयारी करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार,"बन्सल यांनी…
Read More...

लोढा डेव्हलपर्स नंतर रिअल इस्टेट क्षेत्रातून येतोय ‘हा’ IPO – वाचा सविस्तर

रिअल-इस्टेट डेव्हलपर श्रीराम प्रॉपर्टीज या आठवड्यात बुधवारी 8 डिसेंबर रोजी IPO लाँच करेल, जो 10 डिसेंबर पर्यंत खुला असेल. प्रॉपर्टी सेक्टरमधील ही या वर्षातील ही दुसरी लिस्टिंग असेल. याअगोदर लोढा डेव्हलपर्सने एप्रिलमध्ये IPO द्वारे 2,500…
Read More...

स्पेशालिटी केमिकल फर्म एथर लवकरच आणू शकते IPO, उभारणार ‘इतके’ कोटी

स्पेशॅलिटी केमिकल कंपनी एथर इंडस्ट्रीजने पुढील आठवड्यात 1,000 कोटी रुपयांच्या IPO साठी प्राथमिक कागदपत्रे दाखल करण्याची योजना आखली आहे. पब्लिक इश्यूवर कंपनीला सल्ला देण्यासाठी कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक लिमिटेड…
Read More...