Browsing Tag

आयपीओ

हेल्थ सेक्टर मधून येतोय नविन IPO, जाणून घ्या नेमकी ऑफर

ILS हॉस्पिटल्स चेनची खरेदीदार GPT हेल्थकेअर लिमिटेडने, सेबीकडे IPO साठी कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर IPO मध्ये 17.50 कोटी किमतीचा फ्रेश इश्यू आणि 29.89 मिलियन शेअर्सची ऑफर फॉर सेल उपलब्ध आहे. 3.80 मिलियन शेअर्स, GPT सन्स प्रायव्हेट…
Read More...

IPO च्या पावसात गुंतवणूकदार भिजले, आता तब्बल 1300 कोटींचा IPO

फिनटेक फर्म फिनो पेमेंट्स बँकेला सेबीकडून IPO साठी मंजुरी मिळाली आहे. कंपनीने यावर्षी जुलै-अखेरीस IPO साठी कागदपत्रे दाखल केली होती. पब्लिक इश्यूमध्ये 300 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि प्रॉमोटर फिनो पेटेक लिमिटेडद्वारे 1,56,02,999 पर्यंत…
Read More...

लागा तयारीला! ऐतिहासिक IPO येतोय, पुढील महिन्यात सेबीकडे होणार कागदपत्रे दाखल

अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC IPO साठी तयारी करत आहे. कंपनी देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPO साठी नोव्हेंबरपर्यंत सेबीकडे कागदपत्रे दाखल करण्याची शक्यता आहे. संबंधीत…
Read More...

आठ कर्मचाऱ्यांपासून सुरु झालेली कंपनी आज देतेय 75000 लोकांना रोजगार, आता येणार IPO

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, देशातील सर्वात मोठी प्युअर-प्ले सर्व्हिस मॅनेजमेंट कंपनी BVG इंडिया लिमिटेडने IPO द्वारे सुमारे 1,200 ते 1,300 कोटी रुपये जमा करण्यासाठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केली आहे. गेल्या…
Read More...

वाह रे वाह! वारी एनर्जी आणतेय IPO, कागदपत्रे केली दाखल

सोलर एनर्जी कंपनी वारी एनर्जीने आपल्या IPO साठी कागदपत्रे दाखल केली आहेत. यामध्ये 1,350 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि विक्रीची ऑफर उपलब्ध आहे. 40,07,500 इक्विटी शेअर्सच्या विक्रीच्या ऑफरमध्ये हितेश चिमणलाल दोशी, वीरेनकुमार चिमनलाल दोशी…
Read More...

डेल्टा,डेल्टा प्लस येईन की नाही? माहित नाही, नविन IPO मात्र नक्की येणार

नामांकित खत कंपनी प्रदीप फॉस्फेट्सला आयपीओद्वारे फंड गोळा करण्यासाठी सेबीची परवानगी मिळाली आहे. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, IPO मध्ये 1,255 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आणि 12,00,35,800 शेअर्सची ऑफर…
Read More...

कशी पहाल पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजची शेअर अलॉटमेंट 

मंगळवार 28 सप्टेंबर रोजी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीजचे IPO द्वारे शेअर अलॉटमेंट अंतिम केले जाईल. अलॉटमेंट स्टेटस कसे पहावे? गुंतवणूकदार शेअर अलॉटमेंट  बीएसईच्या वेबसाइटवर किंवा आयपीओ रजिस्ट्ररच्या वेबसाइटवर तपासू शकतात.…
Read More...

संसेरा इंजिनिअरिंगला मिळाली इतकी लिस्टिंग,पाहा तज्ञांचे काय आहे मत

संसेरा इंजिनिअरिंग 24 सप्टेंबर रोजी 811.50 रुपयांला लिस्टिंग झाला आहे. या आयपीओ ची इश्यू किंमत 744 रुपये प्रति शेअर होती. लिस्टिंगला इश्यू किंमतीला 9 टक्के प्रीमियम मिळाला आहे. बीएसईवर हा शेअर 811.35 रुपयांवर होता, तर एनएसइ वर हा शेअर…
Read More...

अरे! अरे! अजून एक IPO, आता ‘ही’ फर्म आणतेय IPO

सूत्रांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनूसार, सॉफ्टबँक ग्रुप पुरस्कृत भारतीय हॉस्पिटॅलिटी स्टार्टअप ओयो पुढील आठवड्यात सुमारे 1 अब्ज डॉलर्स गोळा करण्यासाठी आयपीओ दाखल करण्याची अपेक्षा आहे. हे हॉटेल एग्रीगेटर मुंबईमध्ये लिस्टिंग करण्याचा विचार…
Read More...

IPO थांबता थांबेना, आता स्टील उद्योगातून नविन IPO होतोय लॉन्च

हैदराबाद येथील हरिओम पाईप इंडस्ट्रीज लिमिटेड (एचपीआयएल) ने 100-120 कोटी रुपये उभारण्याकरिता आयपीओसाठी सेबीकडे रेड हॅरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केली आहे . कंपनी आपल्या भांडवली खर्चासाठी हा फंड वापरेल. याव्यतिरिक्त जनरल कॉर्पोरेट…
Read More...