Browsing Tag

ev

होंडा करणार इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरसाठी बॅटरी-स्वॅपिंग , ‘या’ महिन्यात सुरु होणार काम

जपानी ऑटो प्रमुख Honda Motor जूनच्या अखेरीस बेंगळुरूमध्ये इलेक्ट्रिक थ्री-व्हीलरसाठी बॅटरी-स्वॅपिंग सेवा सुरु करेल. पुढील 18 महिन्यांत 50 पर्यंत स्केल करण्यापूर्वी कंपनी सात स्टेशनसह सुरुवात करेल, कर्नाटकचे उद्योग आयुक्त, गुंजन कृष्णा,…
Read More...

हिरो करतेय EV साठी तयारी, तब्बल 420 कोटींची होणार गुंतवणूक

मोटारसायकल आणि स्कूटरची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी असलेल्या Hero Motocorp ने शुक्रवारी Ather Energy मध्ये 420 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची घोषणा केली . याआधी एथर एनर्जीमध्ये हिरोची हिस्सेदारी 34.8 टक्के होती.…
Read More...

टाटा मोटर्स करणार तब्बल 7500 कोटींची गुंतवणूक,‘हे’ आहे गुंतवणुकीचे कारण

टाटा मोटर्स पाच वर्षांत व्यावसायिक वाहनांमध्ये 7,500 कोटी गुंतवणार आहे. याचे मुख्य कारण हे, कंपनी EV क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा विचार आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्हणाले, व्यावसायिक बाजारपेठेत कंपनीने EV विभागाचे नेतृत्व…
Read More...

दक्षिण कोरियाची प्रमुख कंपनी ह्युंदाई भारतात EV साठी गुंतवणार ’इतके’ कोटी

सध्या भारतात नव्हे तर जगभरात अनेक कंपन्या EV उत्पादने तयार करण्याची योजना आखत आहेत. भविष्यात EV सेक्टरमध्ये असणारी संधी लक्षात घेऊन कंपन्या आता तेथे गुंतवणूक करत आहेत. याचाच एक भाग म्हणून दक्षिण कोरियाची प्रमुख कंपनी ह्युंदाई भारतात EV साठी…
Read More...

EV वाहनासाठी सरकार उभारतेय 22000 चार्जीग स्टेशन्स, मंत्र्यांनी दिली माहिती

देशभरातील 70,000 पेट्रोल पंपांपैकी 22,000 पेट्रोल पंपांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सरकारने शुक्रवारी राज्यसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्नांना उत्तर देताना अवजड उद्योग मंत्री…
Read More...

‘ही’ नामांकित कंपनी EV साठी उभारतेय फंड, गुंतवणूकदारांसोबत चर्चा सुरु

सध्या EV चे वारे भयानक वाहत आहे. यात बहुतेक सगळ्याच कंपन्या भाग घेत आहेत. आता नामांकित ब्रॅण्ड अशोक लेलँड देखील EV साठी रोपणी करत आहे. अशोक लेलँड कंपनी त्यांच्या नव्याने स्थापन झालेल्या इलेक्ट्रिक वाहन (EV) उपकंपनी स्विच मोबिलिटीसाठी…
Read More...

सेमीकंडक्टर चिपची कमतरता ऑटो कंपन्यांच्या मानगुटीवरील भूत,कंपन्या लढवताय ‘अशी’ शक्कल

सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या ऑटो कंपन्या सध्या अडचणीत सापडलेल्या आहेत. यावर उपाय म्हणून बऱ्याच कंपन्या नविन पर्यायाचा विचार करत आहे. यासाठी उपाय म्हणून ऑटो कंपन्यानी प्रति वाहन चिपचा वापर कमी करणे किंवा कमी प्रमाणत चिप…
Read More...

EV साठी गूड न्यूज! टाटा घेणार ‘ हा ‘ महत्वाचा निर्णय

टाटा मोटर्सने 12 ऑक्टोबर रोजी जाहीर केले की, खाजगी इक्विटी फर्म टीपीजी ग्रुप त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन उपकंपनीमध्ये 7,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पहिली फेरी पूर्ण झाल्याच्या तारखेपासून 18 महिन्यांच्या कालावधीत ही गुंतवणूक केली…
Read More...

EV युगात BPCLचा वाटा, करणार एकदम 1000 चार्जिंग स्टेशनचा साठा

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) 1,000 इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही) चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना आखत आहे. बीपीसीएलचे अध्यक्ष अरुण कुमार सिंह म्हणाले की, कंपनी व्यवसायाच्या नवीन संधी आणि "ऑटो फ्यूलसाठी पर्याय उभारत आहे". इकॉनॉमिक…
Read More...

एथर एनर्जीचा मोठा निर्णय – इतर कंपन्यांना केले स्वतःचे पेटंट खुले!

इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी एथर एनर्जीने आज एक मोठा निर्णय जाहीर केला. ईव्ही गाड्या बनवणाऱ्या इतर कंपन्यांना एथर आता त्यांचे फास्ट-चार्जिंग कनेक्टर तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार आहे. याबाबत एथर एनर्जीचे सीईओ तरुण मेहता यांनी ट्विट करत…
Read More...